Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; खरेदी करण्याआधी वाचा 18K, 22K आणि 24K च्या किंमती

Gold Price October 2 2026 : २ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १,०४० महागलं असून मुंबई-पुण्यातले आजचे सोनं-चांदीचे दर जाणून घ्या.
Gold Price Today: 24K, 22K, 18K Gold & Silver Rates
Gold Price Today: 24K, 22K, 18K Gold & Silver Ratesmeta ai
Published On: 

तुम्ही येणाऱ्या काळात सोनं-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमती मोठी वाढ आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं १०४० रुपयांनी वाढलं आहे. तर चांदीच्या किंमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे.

GoodReturn नुसार, सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळालं आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं १०४० रुपयांनी वाढलं, २२ कॅरेट १ तोळं सोनं ९५० रुपयांनी वाढलं आहे. तर १८ कॅरेट १ तोळं सोनं ७८० रुपयांनी वाढलेलं आहे. तसेच १ ग्रॅम चांदीची किंमत २३५ रुपये असून १ किलो चांदीचा भाव २,३५,००० रुपये इतका आहे. पुढे आपण मुंबई-पुण्याच्या किंमती जाणून घेणार आहोत.

Gold Price Today: 24K, 22K, 18K Gold & Silver Rates
LPG Cylinder Price : LPG सिलेंडरच्या दरात मोठा बदल! 2 ऑक्टोबरला किती रुपयांना मिळतोय गॅस? जाणून घ्या नवीन दर

मुंबई-पुण्यातील सोन्याचा भाव (Today Gold Silver Rate In Mumbai Pune)

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - १५,०२८

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव - १,२०,२२४

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १,५०,२८०

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव - १५,०२,८००

Gold Price Today: 24K, 22K, 18K Gold & Silver Rates
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग रखडला तर कर्मचाऱ्यांना लाखोंचा फटका? ₹3.32 लाखांचं संपूर्ण गणित पाहा

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - १३,७७५

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव - १,१०,२००

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १,३७,७५०

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव - १३,७७,५००

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ११, २७१

१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव - ९०,१६८

१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव - १,१२,७१०

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव - ११,२७,१००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com