Gold Price Today: सप्टेंबरच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा कितीला? २४, २२ अन् १८ कॅरेटचे दर

Gold Price Today: ३० सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम दरात ७७० रुपयांनी वाढ झालेली आहे. चांदीचा भाव स्थिर आहे. मुंबई, पुण्यासह विविध शहरातले ताजे दर जाणून घ्या.
Gold Price Update
Gold Price Updatemeta ai
Published On: 

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही येत्या काही दिवसांत सोनं खरेदी करणार असाल तर आधी ताज्या किंमती जाणून घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. कारण गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे. आज दिनांक ३० सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमतीत ७७० रुपयांनी वाढ झालेली आहे. तर १० तोळं सोन्यात ७७०० रुपयांनी वाढ झालेली आहे.

GoodReturn नुसार, सोन्याच्या किंमतीत वाढ तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ ग्रॅम चांदीची किंमत २४० रुपये असून १ किलो चांदीचा भाव २,४०,००० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट १ तोळा सोन्याच्या किंमतीत ७७० रुपयांनी घसरण झाली. २२ कॅरेट १ तोळा सोन्याच्या किंमतीत ७०० आणि १८ कॅरेट १ तोळा सोन्याच्या किंमतीत ५८० रुपयांनी घसरण झालेली आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

Gold Price Update
8th Pay Commission Delay: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8वा वेतन आयोग लांबल्यास किती मिळू शकतो एरियर? वाचा कॅलक्युलेशन

मुंबई- पुण्यातील आजचा भाव (Today Gold Price Per Gram in Mumbai Pune)

२४ कॅरेट

१ ग्रॅम - १४,९५७

८ ग्रॅम -१,१९,६५६

१० ग्रॅम - १,४९,५७०

२२ कॅरेट

१ ग्रॅम - १३,७१०

८ ग्रॅम - १,०९,६८०

१० ग्रॅम - १,३७,१००

१८ कॅरेट

१ ग्रॅम - ११,२१८

८ ग्रॅम - ८९,७४४

१० ग्रॅम - १,१२,१८०

Gold Price Update
Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

नाशिकमधील सोन्याचा दर (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९६०

२२ कॅरेट प्रति ग्रॅम -१३,७१३

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२२१

दिल्लीतील आजचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,८९४

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,७२५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२३३

ठाण्यातील आजचा भाव (Gold Rate in Thane)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९५७

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,७१०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,२१८

चेन्नईतील आजचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,९५७

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,७१०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,४७०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com