Gold Price Today: आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

Today's Gold Rate: गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीचे दर वाढत चालले आहेत. मागच्या आठवड्यात म्हणजेच शनिवारी सोन्याचे दर घटले होते. याने सोने खरेदी करणार्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
Gold Prices Today
Gold Prices Todaysaam tv
Published On

गेल्या अनेक दिवसांपासून सोने-चांदीचे दर वाढत चालले आहेत. मागच्या आठवड्यात म्हणजेच शनिवारी सोन्याचे दर घटले होते. याने सोने खरेदी करणार्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता नवीन आठवड्याच्या दूसऱ्याच दिवशी ग्राहकांना पुन्हा झटका लागण्याची शक्यता आहे. म्हणजे नेमकं काय? आणि टक्यांनी सोन्याचे दर वाढले हे आपण पुढील माहितीतून जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

आज २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,४५० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ५९,६०० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ७४,५०० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,४५,००० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,१२३ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ६४,९८४ रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ८१,२३० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ८,१२,३०० रुपये इतका आहे.

Gold Prices Today
Post-Workout Tips: वर्कआउटनंतर साधं पाणी प्यायचं की थंड? चूक करण्यापूर्वी ही बातमी वाचाच

१८ कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

१ ग्रॅम सोन्याचा भाव ६,१०० रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव ४८,८०० रुपये इतका आहे.

१० ग्रॅम सोन्याचा भाव ६१,००० रुपये इतका आहे.

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,१०,००० रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव

मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,४५० रुपये इतका आहे.

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,१२३रुपये इतका आहे.

पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,४५० रुपये इतका आहे.

पुण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,१२३ रुपये इतका आहे.

चेन्नईत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,४५० रुपये इतका आहे.

चेन्नईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,१२३ रुपये इतका आहे.

दिल्लीत आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ७,४६५ रुपये इतका आहे.

दिल्लीत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,१३८ रुपये इतका आहे.

चांदीचा भाव कितीने घसरला?

आज सुद्धा चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. चांदीचा भाव आज ९५,००० रुपये इतका आहे. येत्या लग्नसराईत दागिने बनवणं कठीण जाणार आहे.

Gold Prices Today
Moong Dal Khichdi : व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेवर घरगुती उपाय, मुगाच्या खिचडीत घाला फक्त हा एक पदार्थ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com