

सध्या प्रत्येकाच्याच सणासुदीसाठी खरेदी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची खरेदी म्हणजे दागिने खरेदी करणे. काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठे बदल होताना दिसत आहे. तर यामध्ये सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. आज १० तोळं १०० रुपयांनी स्वस्त झालं असून चांदीच्या किंमती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
Goodreturn नुसार, चांदीची किंमत आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोणताही बदल झालेला नाही.१ ग्रॅम चांदीची किंमत २६० रुपये असून १ किलो चांदीचा भाव २,६०,००० रुपये असेल. पुढे आपण मुंबई-पुण्यासह विविध शहरांमधले २४ कॅरेट,२२कॅरेट आणि १८ कॅरेटचे दर जाणून घेऊयात.
१ ग्रॅम - १६,३७५
८ ग्रॅम - १,३१,०००
१० ग्रॅम (१ तोळा) - १,६३,७५०
१ ग्रॅम - १५,०१०
८ ग्रॅम - १,२०,०८०
१० ग्रॅम (१ तोळा) - १,५०,१००
१ ग्रॅम - १२,२८१
८ ग्रॅम - ९८,२४८
१० ग्रॅम (१ तोळा) - १,२२,८१०
२४ कॅरेट १ ग्रॅम - १६,३७५
२२ कॅरेट १ ग्रॅम - १५,०१०
१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,७८०
२४ कॅरेट १ ग्रॅम - १६,३९०
२२ कॅरेट १ ग्रॅम - १५,०२५
१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,२९६
२४ कॅरेट १ ग्रॅम - १६,३७८
२२ कॅरेट १ ग्रॅम - १५,०१३
१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,२८४
२४ कॅरेट १ ग्रॅम - १६,३७५
२२ कॅरेट १ ग्रॅम - १५,०१०
१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,२८१
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.