सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली. आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २,६२० रुपयांची घसरण झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज विविध शहरांमधील दरात सुद्धा मोठी घसरण झालेली आहे. तसेच १ किलो चांदीमध्येही १०,००० रुपयांची घसरण झालेली आहे.
GoodReturns नुसार, आज सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २,६२० रुपयांची घसरण झाली आहे. २२ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत २,४०० रुपयांची घसरण झाली असून १८ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत १,९६० रुपयांची घसरण झाली आहे. पुढे आपण विविध शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.
२४ कॅरेट सोन्याची किंमत
१ ग्रॅम - १५,२८९
८ ग्रॅम - १,२२,३१२
१० ग्रॅम - १,५२,८९०
१ ग्रॅम -१४,०१५
८ ग्रॅम - १,१२,१२०
१० ग्रॅम - १,४०,१५०
१ ग्रॅम -११,४६७
८ ग्रॅम - ९१,७३६
१० ग्रॅम - १,१४,६७०
२४ कॅरेट - १५,२९४
२२ कॅरेट - १४,०१८
१८ कॅरेट- ११,४७०
२४ कॅरेट - १५,३०४
२२ कॅरेट - १४,०३०
१८ कॅरेट- ११,४८२
२४ कॅरेट - १५,२८९
२२ कॅरेट - १४,०१५
१८ कॅरेट- ११,४६७
२४ कॅरेट - १५,२९४
२२ कॅरेट - १४,०१८
१८ कॅरेट- ११,४७०
२४ कॅरेट - १५,२८९
२२ कॅरेट - १४,०१५
१८ कॅरेट- ११,४६७
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.