Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात मोठा बदल

Gold Price Update: 16 सप्टेंबरला सोनं-चांदीच्या दरांमध्ये बदल झाला आहे. Goodreturns नुसार चांदीचा भाव २४५ रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबई पुण्यासह विविध शहरातले आजचे दर येथे जाणून घ्या.
Gold Price Today
Gold Price Todaymeta ai
Published On

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये बदल झालेला आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

Goodreturns नुसार आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत २,७०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमती कोणताही बदल झालेला नाही. १ ग्रॅम चांदीची किंमत २४५ रुपये असून १ किलो चांदीचा भाव २,४५,००० रुपये आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

Gold Price Today
Cancer : रात्री झोपताना तुम्हीही करताय का ही गंभीर चूक? कॅन्सरपासून वाचायचं असेल तर आत्ताच बदला सवय

मुंबई- पुण्यातील सोन्याची रक्कम (Gold Rate in Mumbai- Pune)

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १५,३४४

८ ग्रॅम - १,२२,७५२

१० ग्रॅम - १,५३,४४०

१०० ग्रॅम - १५,३४,४४०

Gold Price Today
UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १४,०६५

८ ग्रॅम - १,१२,५२०

१० ग्रॅम - १,४०,६५०

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - ११,५०८

८ ग्रॅम - ९२,०६४

१० ग्रॅम - १,१५,०८०

दिल्लीतील सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट - १५,३५९

२२ कॅरेट - १४,०८०

१८ कॅरेट - ११,५२३

नाशिकमधील सोन्याचा भाव (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट - १५,३४७

२२ कॅरेट - १४,०६८

१८ कॅरेट - ११,५११

चेन्नईतील सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट - १५,३४४

२२ कॅरेट - १४,०६५

१८ कॅरेट - ११,८३४

कोल्हापूरमधील सोन्याचा भाव (Gold Rate in Kolhapur)

२४ कॅरेट - १५,३४४

२२ कॅरेट - १४,०६५

१८ कॅरेट - ११,५०८

ठाण्यातील सोन्याचा भाव (Gold Rate in Thane)

२४ कॅरेट - १५,३४४

२२ कॅरेट - १४,०६५

१८ कॅरेट - ११,५०८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com