Sim Port: आता मोबाईल नंबर पोर्ट करता येणार नाही? काय आहे नवा नियम

New Sim Port: मोबाईल युझर्स सिम स्वॅप केल्यानंतर वापरकर्ते त्यांचा मोबाइल नंबर पोर्ट करू शकणार नाहीत. ते त्यांचा नंबर इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे स्विच करू शकणार नाहीत.
Sim Port: आता मोबाईल नंबर पोर्ट करता येणार नाही? काय आहे नवा नियम
Published On

New Sim Port:

मोबाईल वापरण्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक एक नवीन नियम आणलाय. हा नियम १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे. फसवणुकीच्या वेगाने वाढणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. हा भारतात सिम कार्ड वापरणाऱ्यांसाठी आहे. (Latest News)

सीम कार्ड पोर्ट करता येणार नाही

नवीन नियमानुसार,मोबाईल युझर्स सिम स्वॅप केल्यानंतर वापरकर्ते त्यांचा मोबाइल नंबर पोर्ट करू शकणार नाहीत. ते त्यांचा नंबर इतर कोणत्याही टेलिकॉम कंपनीकडे स्विच करू शकणार नाहीत. हा नियम सिम वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यात मदत करेल.

सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये स्कॅमर युझर्सची फसवणूक करण्यासाठी वारंवार सिम स्वॅपिंगचा वापर करतात. सिम स्वॅपिंगनंतर वापरकर्त्यांचे सर्व कॉल, संदेश आणि OTP इतर फोनवर मिळू लागतात. यामुळे त्यांची फसवणूक होऊ शकते. वापरकर्त्यांनी या नियमाचे पालन करण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि तुमचे सिम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत जबाबदारीने पावले उचलली पाहिजेत.

Sim Port: आता मोबाईल नंबर पोर्ट करता येणार नाही? काय आहे नवा नियम
SBI EMI Offer: फक्त 673 रुपयांमध्ये घरी आणा iPhone सारखा दिसणारा फोन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com