Shweta Joshi

गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. विविध वृत्त वाहिन्यांमध्ये News Anchoring आणि Field Reporting चा अनुभव आहे. Lifestyle, मनोरंजन, Features स्टोरीज, कथा लिहिण्याची आवड आहे. Voice over करण्याची आवड आहे. स्वतः ची 3 Audiobooks प्रसिद्ध आहेत. SAAM TV सोबत गेल्या 1 वर्षापासून Anchor Producer म्हणून कार्यरत आहे
Connect:
Shweta Joshi
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com