Poonam Dhumal

गेल्या 12 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. पहिले 5 वर्षे प्रिंट मीडिया दैनिक सागर या वृत्तपत्रातून सुरू केलेल्या कामानंतर रायगड टाइम्स, पुढारी, लोकमत यामध्ये काम केले. पुढे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 2017 मध्ये मी इलेक्ट्रॉनिक मीडिया महाराष्ट्र 1 चॅनलमध्ये पाहिलं पाऊल टाकलं. या चॅनलमध्ये मी लाईव्ह, पॉलिटिकल सेलिब्रिटी मुलाखती घेतल्या. त्यानंतर लोकशाही मराठी, महाराष्ट्र टाइम्ससारख्या प्लॅटफॉर्मवर काम करत असताना देशाची राजधानी दिल्लीमध्ये मला न्यूज नेशन चॅनलमध्ये काम करण्याची संधी मिळाली.. सध्या साम मराठी चॅनलमध्ये असोसिएट प्रॉड्यूसर म्हणून कार्यरत आहे. मला राजकीय, लाइफस्टाइल, मनोरंजन आणि सामाजिक विषयांमध्ये लिखाण करण्यात विशेष रस आहे.
Connect:
Poonam Dhumal
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com