Delhi Metro Dance Video Saam TV
व्हायरल न्यूज

Delhi Metro Dance: धावत्या मेट्रोत तरुणीचा विचित्र डान्स; काकांची रिअ‍ॅक्शन पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना, VIDEO व्हायरल

Delhi Metro Dance Video: जेव्हा ही तरुणी डान्स करत असते तेव्हा पाठीमागे उभे असलेले काका भन्नाट रिअॅक्शन देतात.

Satish Daud

Delhi Metro Dance Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. आजकाल रील्स बनवून सोशल मीडियावर अपलोड करणं प्रत्येकाचा जणू छंदच बनला आहे. रील्स बनवण्याच्या नादात कोण काय करेल, हे सांगता येत नाही. तरुणींना तर रिल्स बनवण्याचं जणू वेडच लागलं आहे.

सोशल मीडियावर अशाच एका तरुणीचा व्हिडीओ (Dance Video) व्हायरल झाला आहे. रील्स बनवून फेमस होण्यासाठी या तरुणीने चक्क मेट्रोमध्ये विचित्र डान्स केला आहे. तरुणीचा हा डान्स पाहून मेट्रोतील प्रवासी सुद्धा धक्क झाले आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, भर गर्दीत एक तरुणी क्रॉप टॉप घालून उभी आहे. अचानक ही तरुणी भर गर्दीत डान्स करू लागते. तरुणीचा (Women Dance) हा डान्स पाहून तिचा बाजूला उभे असलेले प्रवाशी देखील अवाक् होतात. जेव्हा ही तरुणी डान्स करत असते तेव्हा पाठीमागे उभे असलेले काका भन्नाट रिअॅक्शन देतात.

दरम्यान, तरुणीचा हा अश्लील डान्स पाहून तिच्या आजुबाजूचे लोकही शॉक झाले आहेत. सर्वच तिच्याकडे आश्चर्यकारक नजरेने पाहत आहेत. तिच्या मागे असलेल्या व्यक्तीला मात्र तरुणीचं असं कृत्य पाहून मोठा झटका बसल्याचं दिसतं आहे.

हा व्हि़डीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी बिकनी गर्लशी या तरुणीची तुलना केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वजण या तरुणीच्या पाठीमागे उभ्या असलेल्या काकांच्या रिअॅक्शनवर प्रतिक्रिया देत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

SCROLL FOR NEXT