Viral Dance Video SaamTv
व्हायरल न्यूज

Local Train Dance Video Viral: कसली कडक नाचली राव! 'नटरंग उभा' गाण्यावर महिलेचा ट्रेनमध्ये डान्स , Video पाहून तुमचेही पाय थिरकतील

Dance Viral Video: अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लावणी सादर केली जाते पण तुम्ही कधी ट्रेनमध्ये लावणी डान्स केलेला पाहिला आहे का? नसेल पाहिला तर पाहून घेऊया.

Manasvi Choudhary

Dance Viral Video: लावणी म्हटलं की प्रत्येकाचे पाय ताल धरू लागतात. लावणी हा महाराष्ट्राचा लोककला प्रकार आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लावणी सादर केली जाते पण तुम्ही कधी ट्रेनमध्ये लावणी डान्स केलेला पाहिला आहे का? नसेल पाहिला तर पाहून घेऊया. एका महिलेने चक्क ट्रेनमध्ये लावणीवर ठेका धरला आहे. 'नटरंग उभा' या गाण्यावर तिने चक्क डान्स केला आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर रोज नवनवीन काहीतरी ट्रेडिंगमध्ये असते. रेल्वेतील डान्स हा आता काय नवीन राहिलेला नाही. अनेक महिला, पुरूष, रिलस्टार हे आपली कला रेल्वेमध्ये सादर करताना दिसतात. सध्या असाच एक रेल्वेमधील डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. ज्यामध्ये एक महिला अत्यंत सुंदर रित्या नाचताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रेल्वेमध्ये डान्स करत आहे. या 'नटरंग उभा' लोकप्रिय गाण्यावर ती डान्स करत आहे. तिची प्रत्येक स्टेप आणि चेहऱ्याचे हावभाव नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. सध्या या महिलेचा हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

@sawantvibhuti911 या सोशल मिडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महिलेने तिची कला सादर केली आहे. ज्याचं सोशल मीडियावर देखील कौतुक होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स देखील केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT