WHO suggests countries impose higher taxes on alcohol, tobacco, and sugary drinks to promote better public health outcomes. Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check: दारू 50 टक्क्यांनी महागणार? मद्यपींच्या खिशाला मोठी कात्री? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Viral Claim Says Liquor Prices: दारू आता 50 टक्क्यांनी महागणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...म्हणजे आता मद्यपींच्या खिशाला कात्री लागणार आहे...होय, हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...

Sandeep Chavan

दारूच्या किंमती आता प्रचंड महाग होणार आहेत...प्रचंड म्हणजे किंमत दुपटीने वाढण्याची शक्यताय...कारण, आता दारूवरील कर 50 टक्क्यांनी वाढवा असं आवाहन WHO ने केल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच आता दारूच्या किंमती वाढणार आहेत का...? WHO ने असं आवाहन केलंय का...? दारूच्या किंमती अचानक का वाढणार आहेत?...दारू ही आरोग्यास हानिकारक आहे...मात्र, WHOने जर निर्णय घेतला असेल तर तो आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

WHO ने जगभरातील देशांना दारू, तंबाखू आणि कोल्ड्रिंक्सवर कर वाढवण्याचे आवाहन केलंय. ज्यामुळे किमती 50% पर्यंत वाढू शकतात..

हा मेसेज व्हायरल होतोय...दारूच्या किंमती वाढवण्यात येणार असल्याचा दावा केल्यामुळे मद्यपींमध्येही संभ्रम आहे...पण, WHO ने असा निर्णय का घेतलाय याची आम्ही पडताळणी केली...

दारूवरील कर वाढवा, WHOचं सर्व देशांना आवाहन

जगभरात दारूवरील कर 50 टक्क्यांनी वाढवा

असं WHOने सांगितलंय

पैशांसाठी नव्हे तर लोकांच्या आरोग्याची काळजी

दारूसह तंबाखू, कोल्ड्रिंक्सवरही कर वाढवण्यासाठी आवाहन

दारू, कोल्ड्रिंक्स, तंबाखू नियमित सेवन केल्याने कॅन्सर, डायबिटीस आणि लठ्ठपणा यासारखे आजार वाढतात...जर या घातक वस्तूंवर अधिक कर लावला तर हे सेवन करण्याचं प्रमाण कमी होईल असा WHOचा अंदाज आहे...आणि यामुळे कॅन्सर, डायबिटीससारखे गंभीर आजारांवर नियंत्रण घालता येईल...WHO ने कर 50 टक्क्यांनी वाढवा असं आवाहन केल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय...मात्र, भारतात अजून दारू, कोल्ड्रिंक्सवरील कर वाढण्याबाबत निर्णय झालेला नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling: पगारदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच

Movie Price : आता फक्त 200 रुपयांत पाहा चित्रपट, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: जालन्यातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Gmail अकांऊटचा स्टोरेज कसा क्लिअर कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स

Budhwar Upay: श्रावणातील पहिल्या बुधवारी शंकर-गणपतीसाठी करा 'हे' उपाय; सर्व समस्या होतील दूर

SCROLL FOR NEXT