Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: लैला मैं लैला…गाण्यावर काकू बेभान होऊन नाचल्या; धडाकेबाज डान्सचा VIDEO व्हायरल

Women Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका काकुंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काकुंचा धम्माकेदार डान्स पाहता येत आहे.नक्की कोणत्या गाण्यावर डान्स केला आहे ते पाहाच.

Tanvi Pol

Auntie Viral Dance Video: जगभरातील अनेक महिलांचा वेळ हा चुल आणि मुलं यांना सांभाळण्यात जातो.स्वता:साठी काही करण्यासाठी त्यांना विशेष कष्टातून जावे लागेत.अनेकदा हौसही पुर्ण करता येत नाही,मग काही महिला संधी मिळेल तिथे हौस पुर्ण करतात.सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात एक महिला एका कार्यक्रमात धम्माकेदार डान्स करताना दिसत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका घराबाहेर मोठा मंडप घातलेला दिसत आहे.विशेष कार्यक्रमानिमित्ताने डीजे आणि अनेक घरातील सदस्य मंडपात दिसून येत आहेत.काही वेळाने डीजेवर लैला मैं लैला हे गाणं वाजण्यास सुरुवात होते,मग काय अनेक महिला त्या गाण्याच्या तालावर डान्स करण्यास सुरुवात करतात,मात्र त्यातील एक महिला अतिशय उत्साहात डान्स करताना दिसत आहे.महिलेच्या स्टेप्स पाहून मंडपात असलेले सर्वजण अवाक् होतात.

डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाग्रामवरील dipesh5923 आणि sangeeta_mishra05 या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच नेटकरी वर्गात मोठ्या संख्येने पंसती मिळत आहे तर व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूजही मिळालेले आहेत.

काकुंचा डान्स पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया (reaction)आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''खरंतर काकू खूप छान डान्स करत आहेत असंच छान राहा'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''जूने खिलाडी पुन्हा मैदानात..'',अशा अनेक प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये पाहण्यासाठी मिळत आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: तोंडाची स्वच्छता ठेवत नसाल तर कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक; नव्या अभ्यासातून गंभीर इशारा

धुळ्यात महानगरपालिकेच्या बड्या अधिकाऱ्याच्या मुलानं आयुष्य संपवलं, वाढदिवसाच्या तिसऱ्या दिवशी उचललं टोकाचं पाऊल

Mhada Home : म्हाडाची जम्बो लॉटरी, प्राईम लोकेशनवर तब्बल ६१६८ घरे, कोणत्या ठिकाणी मिळणार हक्काचे घर

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची बीडच्या गेवराईतील शृंगारवाडीत सभा

Bank Jobs: बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरीची संधी; मिळणार पगार १,५६,५०० रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT