Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जिगरबाज रेडा, थेट सिंहाला भिडला; जंगलच्या राजाची उडाली घाबरगुंडी VIDEO

Lion Bull Fight Video: नेटकरी प्राण्यांच्या भांडणांच्या व्हिडिओला चांगलीच पसंती देताना दिसतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक रेडा थेट सिंहाला भिडल्याचं दिसत आहे.

Rohini Gudaghe

Viral Video News

आतापर्यंत आपण ऐकलं आहे की, जंगलाचा राजा सिंह आहे. त्याला कुणीही हरवू शकत नाही. जंगलात सिंहाची वेगळीच दहशत असते. अशा अनेक गोष्टी आपण पाहिल्या-ऐकल्या (Lion Bull Fight Video) आहेत. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी प्राण्यांच्या भांडणांच्या व्हिडिओला चांगलीच पसंती देताना दिसतात.  (Latest Marathi News)

सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याला संपूर्ण जंगलात कोणीही आव्हान देऊ शकत नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका रेड्याने धाडसाने रणांगणाचा खेळच पूर्णपणे बदलून टाकला (Fight Video Viral) आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला (Lion Bull Fight) आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक रेडा थेट सिंहाला भिडल्याचं दिसत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक सिंह दोन रेड्यांच्या मागे त्यांना मारण्यासाठी धावत आहे. दोन्ही रेडे आपला जीव वाचवण्यासाठी वेगाने धावतात, त्या दरम्यान त्यांच्यापैकी एक मोठ्या धाडसान मागे वळतो (Viral Video) आणि थेट जंगलाच्या राजालाच भिडतो. रेड्याची हिंमत पाहून सिंहाची मात्र दाणादाण उडताना दिसत आहे. रेड्याची हिंमत पाहून सिंहही घाबरतो. ते पाहून त्याची प्रकृती बिघडल्याचं स्पष्ट होतंय. अखेर जंगलाचा राजा सिंह या लढाईत माघार घेताना दिसत (Shocking) आहे.

हा व्हिडिओ X वर @ThebestFigen नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत या व्हिडिओला कॅप्शन आहे- जेव्हा भीती संपते, तेव्हाच आयुष्य सुरू होते. आतापर्यंत एकूण ८२ लाखांहून अधिक लोकांनी ही व्हिडिओ क्लिप (Viral News) पाहिली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

बलवान जिंकतो असा निसर्गाचा नियम आहे. हा नियम प्राण्यांना देखील लागु होत (Viral Video News) आहे. असाच हा एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजतं की, जिंकण्यासाठी बळाची नाही, तर धाडसाची गरज असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT