Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कहरच झाला....! लोकलच्या दारात तरुणाची स्टंटबाजी; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Tanvi Pol

Shocking Stunt Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक तरुणाई व्हिडिओ पाहण्यास मिळतात. काही तरुणांचे सुंदर अशा डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात तर काही तरुणींच्या विविध कलांचे व्हिडिओ असतात. मात्र त्यातील बरेच व्हिडिओ काही तरुणांच्या स्टंटबाजीचे असतात. त्याच स्टंटबाजी संबंधितच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. ज्यात धावत्या लोकलच्या ट्रेनमध्ये तरुणांने स्टंट केली आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक तरुण लोकल ट्रेन पकडताना दिसत आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या लोकल ट्रेनचा वेग सुरुवातीस धिमा असलेला दिसत आहे. मात्र काही वेळात लोकल ट्रेन पकडणारा तरुण प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनच्या वेगाने चालतना दिसतो. पंरतू काही वेळात तो धावत्या लोकल ट्रेनच्या दाराला लटकून स्टंट करण्यास सुरुवात करतो. सर्व स्टंट व्हिडिओ स्टंट (Stunt) करणाऱ्या तरुणाचा एक मित्र मोबाईमध्य कैद करताना दिसत आहे.

स्टंट व्हिडिओ इन्स्टग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@ranmzna3737'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच मोठ्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक यूजर्संनी संताप प्रतिक्रियामधून व्यक्त केलेला आहे. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''पुढील स्टेशन पोलिस स्टेशन असेल'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' याच काय कराव'' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,'' अशाने मोठे अपघात होतात'' अशा बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT