Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

मेट्रो ट्रेनमध्ये तरुणी बेभान होऊन नाचली; डान्स पाहून प्रवासी पाहतच बसले; VIDEO व्हायरल

Viral News: सोशल मीडियावर नेहमी काहीतरी नवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर 'किन्नी किन्नी' या गाण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. याच ट्रेंडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girl Dances In Metro Video Viral:

सोशल मीडियावर नेहमी काहीतरी नवीन ट्रेंड व्हायरल होत असतात. त्यात अनेकजण डान्स करताना, गाणी म्हणताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर किन्नी किन्नी या गाण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. याच ट्रेंडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral Video)

एक मुलगी मेट्रोमध्ये 'किन्नी किन्नी' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ट्रेन प्रवाशांनी भरलेली दिसत आहे. या ट्रेनमध्ये अचानक एक मुलगी डान्स करायला लागते. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटते. इन्स्टाग्रामवर (Instagram)@sahelirudra या अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओत ही मुलगी बिनधास्त डान्स करते. या मुलीच्या डान्सकडे प्रवासी बघतच बसतात. मुलगी जेव्हा डान्स सुरु करते तेव्हा थोडा वेळ प्रवाशांना काहीच समजत नाही. मात्र, नंतर प्रवासी हा डान्स बघतात. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

नेटकऱ्यांनी या व्हिडिओला नापसंती दर्शवली आहे. 'लोकल ट्रेन आणि स्टेशनवर रील्स बनवण्यावर बंदी घालायला हवी'. 'रिल्सस्टारना रेल्वेत बंदी करायला हवी'. 'यामुळे प्रवाशांना शांततेत प्रवास करायला मिळत नाही'.असे अनेकांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT