Viral Video Canva
व्हायरल न्यूज

Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

school student viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमधील अनेक छुपे टॅलेंट (Talent) आपल्याला पाहायल मिळतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमधील अनेक छुपे टॅलेंट (Talent) आपल्याला पाहायल मिळतात. त्यात पुन्हा एकदा अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात एका शाळेतील दोन विद्यार्थांनी एका म्युजिकचा आवाज स्वत:च्या तोंडाने आणि हाताच्या साहाय्याने काढला आहे.

शाळेतील विद्यार्थी म्हणजे खोडकर अशी प्रतिमा आपल्याला डोळ्यासमोर कायम येत असते. मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दोन मुलांनी ह्या वाक्याला चुकीचे ठरवले आहे,ज्या प्रमाणात मुलांमध्ये शालेय वयात असताना मस्तीचे प्रमाण असते,त्याच प्रमाणे त्याच्यांत अनेक कलाही लपलेल्या असतात. तुम्हीही एकदा पहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया (Media)प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील @asco_ax.ii या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत,त्यात प्रत्येकाने या मुलांचे भरपूर कौतूक केले आहे.चला तर पाहूयात व्हिडिओत या मुलांनी काय कमाल केली आहे ती.

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तुम्हाला सुरुवातील एक शाळेतील वर्ग दिसून येईल. त्यात वर्गातील फळ्याजवळ दोन विद्यार्थीं उभे आहेत त्यांनी सफेद रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याचवेळी दोन्ही विद्यार्थीं हाताच्या साहाय्याने आणि तोंडाने एका गाण्याचा आवाज काढत आहे. वर्गात असलेल्या एका व्यक्तींने विद्यार्थ्यांचे हे टॅलेंट मोबाईलमध्ये कैद केला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकींसाठी ४१० कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? eKYC बाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा मास्टरप्लान नेमका काय?

Chirote Recipe : दिवाळीत बनवा मऊसूत- खुसखुशीत चिरोटे, एक घास खाताच गावाची आठवण येईल

Sonakshi Sinha : कतरिनानंतर सोनाक्षी सिन्हा देणार गुडन्यूज? 'तो' VIDEO पाहून सोशल मीडियावर रंगली प्रेग्नेंसीची चर्चा

SCROLL FOR NEXT