Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काकी रॉक अन् पब्लिक शॉक; लग्नात बॅंजोवर कडक परफॉर्मन्स

Viral News: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे तर कधी अपघातांचे व्हायरल व्हिडिओ असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत काकू बॅंजो वाजवताना दिसत आहे.

Tanvi Pol

Women Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी महिलांच्या हाणामारीचे तर कधी महिलांच्या डान्सचे. त्यातच सध्या दोन काकूंचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात दोन काकूंनी हळदीत बॅंजोवर कडक परफॉर्मन्स केलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एक हळदीचा कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे. यात डीजेच्या जागी बॅंजोवर अनेकजण डान्स करताना दिसत आहे मात्र व्हिडिओत पाहिले तर चक्क बॅंजो चक्क काकू वाजवत आहेत. सध्या या व्हायरल व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

काकींचा व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल झाला असून तो व्हिडिओ ''lokmanya_beats'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर,''कलेच्या आस्वादाला वयाचे बंधन नसते''असे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ पोस्ट करुन १९ तास होताच व्हिडिओला हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहे तर अनेक व्ह्यूज मिळत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांपर्यत पोहचला आहे मात्र त्यातील अनेक यूजर्संनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''एक नंबर'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' खुप भारी'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाळा सुटल्यानंतर दहावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग; एकट्यात गाठून अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने संपवलं, नागपुरात खळबळ

Maharashtra Politics: जरांगेंच्या आडून सरकार बदलण्याचा प्रयत्न, 'सरकार उलथवण्यासाठी दादांचे नेते सामील'

Gold Ornaments: कोणत्या लोकांनी सोनं घालू नये? कारण एकदा वाचाच

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आझाद मैदानात एका तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न

Manoj Jarange: मनोज जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण का हवय?

SCROLL FOR NEXT