Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Railway Viral Video: राजहंसाने ट्रेन रोखली; जवळपास १५ मिनिटे प्रवाशांचा खोळंबा;VIDEO व्हायरल

Viral Video: जगभरात लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करताना अनेकदा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा काही तांत्रिक कारणांनी रेल्वे उशीरा येते. परंतु तुम्ही कधी राजहंसामुळे रेल्वेला उशीर झाल्याचे पाहिले आहे का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of London Railway Stop For Swan:

प्रवासासाठी रेल्वे हे अत्यंत सोपे आणि सोयीस्कर वाहन आहे. रेल्वेने अत्यंत कमी वेळा आपण योग्य ठिकाणी पोहचू शकतो. रेल्वेने प्रवास करताना अनेकदा भरपूर त्रास सहन करावा लागतो. अनेकदा ट्रेनमधील गर्दीमुळे चढता येत नाही. तसेच अनेकदा काही तांत्रित कारणांमुळे ट्रेन खूप उशीर येते. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबो होतो. मात्र, तुम्ही कधी एका पक्षामुळे ट्रेन थांबल्याचे पाहिले आहे का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest News)

लंडनमधील प्रवाशांनी भरलेली एक ट्रेन रुळावर मध्येच थांबली आहे. ट्रेन मध्येच थांबण्याचे कारण म्हणजे हंस. एका हंस पक्षामुळे प्रवाशांनी भरलेली ट्रेन मध्येच थांबल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमधील स्टॉर्टफोर्ड स्थानकावर ही घटना घडली आहे. तेथे एका रेल्वे रुळावर अचानक हंस पक्षी असल्याचे दिसले. हा पक्षी रेल्वे रुळावर मध्येच उभा असल्याचे ट्रेन पुढे येत नव्हती. जवळपास १५ मिनिटे ट्रेन एकाच जागी उभी होती. हंस पक्षी रेल्वे रुळावर बसल्याचे दिसल्याने पायलटने ट्रेन थांबवली. यामुळे जवळपास १५ मिनिटे ट्रेनला उशीर झाला.

rt या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एका प्लॅटफॉर्मच्या बाजूला ट्रेन मध्येच थांबल्याचे दिसत आहे. त्यामुळेच प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे दिसत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

SCROLL FOR NEXT