Viral Video Saam Tv News
व्हायरल न्यूज

Viral Video: मेट्रोमध्ये सीटवरून काका अन् दोन तरूण भिडले, जोरदार बाचाबाची; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

Fighting Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी अनेक विविध घटना पाहण्यासाठी मिळतात.त्यातील अनेक घटना या हाणामारीच्या तर अनेकदा अपघातांच्या असतात.त्यात पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

Tanvi Pol

Seat Issues Viral Video: सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील वाद अन् हाणामारी कायम चर्चेत असते.मात्र या वेळी,चक्क मेरठ -दिल्ली दरम्याने धावणाऱ्या रॅपिड मेट्रोमध्ये झालेल्या जोरदार वादविवादाच व्हिडिओ समोर आलेला आहे.जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रॅपिड रेल्वे दिसत आहे.ज्या रेल्वेमध्ये अनेक प्रवासी प्रवास करताना दिसत असून काही वेळात शांत दिसत असलेल्या या डब्ब्यात एक काका आणि एका व्यक्तीमध्ये वादविवाद सुरु होतात.मात्र हे सर्व वाद सीटच्या कारणांमुळे सुरु होतात.सर्व भाडंणाचा व्हिडिओ त्यात रेल्वेमधील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलाय.

व्हायरल होत असलेला भाडंणाचा व्हिडिओ एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले,''नव्याने सुरू झालेल्या रॅपिड रेल्वेमध्ये सीटच्या समस्येमुळे काका आणि एक माणसात वाद''असे लिहिलेय.व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी अनेक लाईक्स मिळवून दिले तर हजारोंच्या संख्येने व्ह्यूजही व्हिडिओला मिळत आहेत.

सध्या हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला असून नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली,''काय राव सोशल मीडियावर याव आणि हे पाहण्यासाठी मिळतच'' तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''नेहमीच आहे''तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकीय घडामोडींना वेग! राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? मुंबईतील बैठकीत नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? VIDEO

Ajay Devgn Birthday : अभिनेता नाही तर 'हे' बनायचे होते बॉलिवूडच्या 'सिंघम'ला, एका चित्रपटाने नशीब पालटले

Lasun Chutney: जेवणासोबत चटपटीत खाण्याची इच्छा होतेय? मग लगेचच बनवा लसणाची चटणी, वाचा रेसिपी

BJP Office: भाजप मुख्यालयाबाहेर मोठा स्फोट, कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं परिसर हादरला; चंदीगडमध्ये खळबळ

Fansache Cutlet Recipe : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

SCROLL FOR NEXT