Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: थिल्लरपणा! आधी पाहिलं मग....लोकलच्या दरवाजातून जात असलेल्या प्रवासासोबत घडलं भयंकर; VIDEO पाहून तुम्ही म्हणालं

Mumbai Local: सोशल मीडियावर सध्या लोकल ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या चांगलीच अद्दल घडलेली आहे. प्रवाशासोबत नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Local Train: गेल्या काही वर्षात मुंबई लोकल प्रवाशांच्या अपघातांची संख्या वाढत आहे. दरवाजात लटकून प्रवास करणे असो वा धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणं असो,या सर्व कारणांमुळे अनेकजणांनी जीव गमवावा लागला आहे, मात्र तरीही काही प्रवासी दरवाजात स्टंटबाजी आणि लटकून प्रवास करणं थांबवत नाही.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेन प्रवासा दरम्यानचा आहे,ज्यात ट्रेनच्या दरवाजात प्रवास करणाऱ्याला चांगली अद्दल घडली आहे.

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओत एक प्रवासी लोकलच्या(Local Train) ट्रेनच्या दरवाजात उभं राहून प्रवास करत होता, मात्र त्या दरम्यान ज्या स्टेशनवरुन लोकल ट्रेन जात होती,त्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने जोरदार दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या कानाखाली मारलेले आहे. दरवाजात उभं राहणं त्या व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलेले आहे, मात्र सर्व गंमतीदार प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कुठल्या रेल्वे स्टेशनवरील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगला व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून मोठ्या पसंतील पडलेला आहे शिवाय व्हिडिओचे व्ह्यूज प्लॅटफॉर्मवरील त्या व्यक्तीने केलेल्या कामाबद्दल पाहून मिनिटा मिनिटाला वाढत आहेत.

सध्या हा व्हिडिओ ''pratahkal.live'' या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक गमतीदार प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''मस्त काम केलेस भाऊ'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले,''तो आता दरवाजात उभा राहताना खुपदा विचार करेल'' तर अनेकांनी कानाखाली मारलेल्या व्यक्तीचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT