Bridal Makeup Tips: लग्नासाठी परफेक्ट ब्राइडल मेकअप हवा आहे? मग या साध्या मेकअप टिप्स नक्की करा फॉलो

Shruti Vilas Kadam

त्वचेची आधीच तयारी करा

लग्नाच्या काही आठवडे आधीपासून स्किनकेअर रूटीन सुरू करा. क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग नियमित ठेवा.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

मेकअप ट्रायल नक्की करा

लग्नापूर्वी मेकअप ट्रायल केल्याने कोणता लूक आपल्याला सूट होतो हे समजते आणि शेवटच्या क्षणी गोंधळ टळतो.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

योग्य फाउंडेशन निवडा

आपल्या स्किन टोनशी जुळणारे आणि लाँग-लास्टिंग फाउंडेशन निवडा, जे दिवसभर टिकेल.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

आय मेकअप

ब्राइडल लूकमध्ये डोळ्यांचा मेकअप आकर्षक असावा. स्मोकी आयज किंवा शिमर आयशॅडो वापरून लूक अधिक सुंदर बनवा.

Bridal Makeup Tips at Home

लिपस्टिकचा योग्य शेड निवडा

आउटफिट आणि स्किन टोननुसार लिपस्टिक निवडा. ब्राइडल लूकसाठी रेड, मरून किंवा पिंक शेड्स उत्तम ठरतात.

Bridal Makeup Tips at Home | Saam Tv

हायलाइटर आणि ब्लशचा योग्य वापर

चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो देण्यासाठी हायलाइटर आणि ब्लश योग्य प्रमाणात वापरा.

Types of Bridal Makeup | Saam Tv

मेकअप सेट करायला विसरू नका

मेकअप सेटिंग स्प्रे वापरल्याने मेकअप दीर्घकाळ टिकतो आणि फ्रेश दिसतो.

Bridal Makeup Tips at Home

Face Care: प्रत्येक सीझनमध्ये सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहरा हवा असेल तर आठवड्यातून एकदा लावा हा घरगुती फेसमास्क

Face Care
येथे क्लिक करा