Face Care: प्रत्येक सीझनमध्ये सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहरा हवा असेल तर आठवड्यातून एकदा लावा हा घरगुती फेसमास्क

Shruti Vilas Kadam

वापरण्याची पद्धत

एका बाउलमध्ये 1 चमचा बेसन, 1 चमचा टोमॅटो रस आणि 1 चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, 10-15 मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

Face Care | Saam Tv

त्वचा उजळवण्यासाठी नैसर्गिक उपाय

टोमॅटोमध्ये असलेले व्हिटॅमिन C त्वचा उजळवण्यास मदत करते, तर बेसन त्वचा स्वच्छ ठेवते आणि मध त्वचेला नैसर्गिक ग्लो देतो.

Face care

डाग कमी करण्यास मदत

हा फेस पॅक त्वचेवरील काळे डाग, पिग्मेंटेशन आणि टॅन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

Face Care | Saam Tv

ऑयली स्किनसाठी फायदेशीर

बेसन अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि टोमॅटो पोर्स टाइट करण्यास मदत करतो, त्यामुळे ऑयली स्किनसाठी हा उत्तम उपाय आहे.

Face Care

पिंपल्स कमी करते

मधाचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स कमी करण्यास मदत करतात आणि त्वचा स्वच्छ ठेवतात.

Face Care | Saam Tv

त्वचेला मॉइश्चराइज ठेवतो

मध त्वचेला हायड्रेट ठेवतो, त्यामुळे त्वचा कोरडी न पडता सॉफ्ट आणि स्मूथ राहते.

Face Care | Saam Tv

डेड स्किन काढून टाकतो

बेसन हलक्या स्क्रबसारखे काम करून मृत त्वचा काढून टाकतो आणि त्वचेला फ्रेश बनवतो.

Face Care

Kapil Sharma: 20 वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त 4 चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

Kapil Sharma Photos
येथे क्लिक करा