Kapil Sharma: २० वर्षांच्या कारियरमध्ये केले फक्त ४ चित्रपट, एक हिट तीन फ्लॉप, तरीही आहे कोट्यवधींचा मालक

Shruti Vilas Kadam

20 वर्षांच्या करिअरमध्ये फक्त 4 चित्रपट

कपिल शर्माने आपल्या २० वर्षांच्या करिअरमध्ये केवळ 4 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Kapil Sharma | yandex

फक्त 1 चित्रपट ठरला हिट

त्याच्या चित्रपटांपैकी फक्त एकच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला, तर बाकीचे चित्रपट फ्लॉप झाले.

Kapil Sharma | google

3 चित्रपट ठरले मोठे डिजास्टर

तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई केली नाही आणि मोठे अपयश ठरले.

Kapil Sharma | google

कॉमेडीतून मिळवली खरी ओळख

चित्रपटांपेक्षा कपिलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता टीव्ही कॉमेडी शोमधून मिळाली, ज्यामुळे तो घराघरात पोहोचला.

Kapil Sharma | Instagram/ @kapilsharma

300 कोटींची संपत्ती

चित्रपट फ्लॉप असले तरी कपिल शर्मा आज सुमारे 300 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. तो कॉमेडी शोच्या प्रत्येक सीझनसाठी ५० ते ६० कोटी रुपये घेतो.

Kapil Sharma Photos

टीव्ही शोमुळे मिळाली ओळख

त्याचे कॉमेडी शो आणि लाइव्ह परफॉर्मन्स हे त्याच्या कमाईचे मुख्य स्रोत आहेत. त्याने  ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’, ‘द कपिल शर्मा शो’ और ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’  हे प्रसिद्ध शो केले आहेत.

Kapil Sharma per episode income | google

स्ट्रगलपासून सुपरस्टारपर्यंतचा प्रवास

साध्या कपिलने त्याच्या मेहनतीच्या जोरावर आज इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे.

Kapil Sharma Photos

Copper Water Benefits: सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 'हे' आहेत जबरदस्त ७ फायदे

Beneficial for health | Yandex
येथे क्लिक करा