Fridge Cleaning Tips: उन्हाळ्यात फ्रिजमधून दुर्गंधी येतेय? स्वयंपाकघरातील या गोष्टींनी करा स्वच्छ

Manasvi Choudhary

फ्रिजची स्वच्छता

किचमधील फ्रिजची स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. फ्रिजमध्ये भाज्या, फळे, अन्नपदार्थ खराब होऊ नये म्हणून ठेवले जाते. यामुळे फ्रिज वेळच्या वेळी स्वच्छ करणे महत्वाचे आहे

Fridge Cleaning Tips

आरोग्यासाठी घातक

फ्रिज साफ केला नाही तर पदार्थावर जंतू जमा होतात यामुळे आरोग्याचा धोका अधिक वाढतो.

Fridge Cleaning Tips

घरगुती सोप्या टिप्स

फ्रिज साफ करण्यासाठी तुम्ही घरगुती सोप्या टिप्सचा उपयोग करू शकता. फ्रिज स्वच्छ करण्यासाठी सर्वातआधी फ्रिज बंद करा आणि पूर्णपणे रिकामा करा. फ्रिजमधील सर्व वस्तू बाहेर काढा.

Fridge Cleaning Tips

सुती कापडाने पुसून घ्या

फ्रिज स्वच्छ करण्यासाठी सर्वातआधी सुती कापड पाण्यात भिजवून स्वच्छ पुसून घ्या. फ्रिजमधील घाण स्वच्छ करा.

Fridge Cleaning Tips

मसाल्याचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरा

फ्रिजमध्ये मसाला ठेवतो त्या जागी तेलकट डाग पडलेले असतात ते काढण्यासाठी एक कप पाण्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जंट मिक्स करा. हे मिश्रण एकत्र करून सुती कापडाने स्वच्छ करा म्हणजे तेलकट डाग निघेल.

Fridge Cleaning Tips

व्हिनेगरने साफ करा

फ्रिजचा दरवाजा, कप्पे, बास्केट स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगर स्प्रे मारा आणि कापडाने स्वच्छ पुसून घ्या.फ्रिज साफ केल्यानंतर तो कोरडा करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Fridge Cleaning Tips

next: Ice Facial Benefits And Side Effects: उन्हाळ्यात चेहऱ्याला बर्फ लावणे फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या

येथे क्लिक करा...