Ice Facial Benefits And Side Effects: उन्हाळ्यात चेहऱ्याला बर्फ लावणे फायदेशीर की नुकसानकारक? जाणून घ्या

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

उन्हाळ्यात त्वचेवर घाम, धूळ आणि तेलकट पणा साचल्यामुळे त्वचा खराब होते यासाठी अनेकजण चेहऱ्याला बर्फ लावतात.

Summer Skin Care | pinterest

बर्फ लावण्याचे फायदे

मात्र चेहऱ्याला बर्फ लावण्याचे फायदे असले तरी नुकसान देखील आहे. चेहऱ्याला बर्फ लावण्याची योग्य पद्धत काय? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Ice Facial Benefits

त्वचा थंड राहते

उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्याला बर्फ लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. त्वचा थंड राहते. मात्र चेहऱ्यावर बर्फ लावण्याआधी तुम्ही योग्य काळजी न घेतल्यास त्वचेवर परिणाम देखील होऊ शकतो.

Ice Facial Benefits

घाम,धूळ समस्या होतात दूर

उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा फ्रेश दिसते. घाम, धूळ या समस्या कमी होतात.

Ice Facial Benefits

त्वचा होते मऊ

त्वचेवर बर्फ लावल्याने त्वचेवरची छिद्रे घट्ट होतात यामुळे त्वचा मऊ , मुलायम दिसते.

Ice Facial Benefits

डोळ्याखालची सूज होते कमी

चेहऱ्यावर डोळ्या खाली सुज आली असेल तर तुम्ही चेहर्‍यावर बर्फ लावा यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येईल.

Ice Facial Benefits

ब्लड सर्क्युलेशन सुधारते

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

Ice Facial Benefits | Canva

लाल रॅशेस येतात

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचेवर लाल रॅशेस येतात चेहऱ्यावर थेट बर्फ लावण्याऐवजी तुम्ही कापडामध्ये गुंडाळून लावा.

Ice Facial Side Effects | Canva

अॅलर्जी होते

जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर चेहऱ्यावर बर्फ लावल्याने अॅलर्जी होऊ शकते.

Ice Facial Side Effects

त्वचा कोरडी होऊ शकते

नियमितपणे चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा कोरडी होऊ शकते त्यामुळे नियमितपणे बर्फ लावणे टाळा.

Ice Facial Side Effects

next: काचेची, तांब्याची की स्टीलची, उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी कोणती बाटली वापरावी?

येथे क्लिक करा...