काचेची, तांब्याची की स्टीलची, उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी कोणती बाटली वापरावी?

Manasvi Choudhary

शरीरासाठी पाण्याची आवश्यकता

उन्हाळ्यात शरीरासाठी पाण्याची गरज अधिक असते. उन्हाळ्यात पाणी कमी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या उद्भवू शकता.

Bottle Use

योग्य पाण्याची बाटली

निरोगी आरोग्यासाठी तुम्ही पाणी पिण्यासाठी कोणती बाटली वापरता? हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

Bottle Use

आरोग्यानुसार कोणत्या बाटलीतून पाणी प्यावे?

माहितीनुसार, प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने शरीरासाठी घातक असल्याचे म्हटलं जाते.यामुळे अनेकजण स्टील किंवा ताब्याच्या बाटलीतून पाणी पितात. मात्र तुम्हाला माहितीये का? आरोग्यानुसार कोणत्या बाटलीतून पाणी प्यावे?

Bottle Use

तांब्याच्या बाटलीचे फायदे

तांब्यामध्ये अँटी-माइक्रोबियल गुणधर्म असतात यामुळे आयुर्वेदानुसार तांब्याच्या बाटलीतून पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे.

तांब्याच्या बाटलीमध्ये ६ ते ७ तास पाणी ठेवल्याने त्यातील पोषक तत्वे पाणी शोषून घेतात.

तांब्याच्या बाटलीतून पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

Copper Water Bottle Benefits | Social Media

तांब्याच्या बाटली कशी धुवावी?

लिंबू, मीठ किंवा व्हिनेगर पाण्यात मिसळून या पाण्याने स्वच्छ करा.

स्टेप २ बाटली धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी करावी.

Copper Water bottle

स्टीलच्या बाटलीचे फायदे

तज्ञांच्या मते, प्लास्टिक किंवा काचेच्या बाटल्यांच्या तुलनेत या बाटल्या टिकाऊ आणि आरोग्यासाठी सुरक्षित असतात. दिर्घकाळ वापरण्यासाठी स्टिलच्या बाटलीचा वापर केला जातो. स्टिलची बाटली १०० टक्के पुनर्वापर आणि पर्यावरणपूर्क आहेत.

स्टिलची बाटली धुण्याची पद्धत

स्टिलच्या बाटल्या स्वच्छ कऱण्यासाठी साबणाचा वापर करा. तांब्याच्या बाटल्यांच्या तुलनेत स्टीलच्या बाटल्यांवर डाग पडण्याची शक्यता कमी असते.

Steel Water-Bottle

काचेच्या बाटलीचे फायदे

काचेच्या बाटलीमधून मिनरल वॉटर पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण काचेच्या बाटलीतून कोणतेही रसायने तयार होत नाही. काचेच्या बाटली वापरण्यासाठी योग्य काळजी घेणे महत्वाचे असते.

Glass Bottle | saam tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Care Tips

NEXT: Cotton Blouse Designs: उन्हाळ्यात साडीवर घाला या 5 प्रकारचे कॉटन ब्लाऊज, दिसाल तुम्ही सुंदर

Cotton Blouse Designs | Pintrest
येथे क्लिक करा...