Cotton Blouse Designs: उन्हाळ्यात साडीवर घाला या 5 प्रकारचे कॉटन ब्लाऊज, दिसाल तुम्ही सुंदर

Manasvi Choudhary

उन्हाळ्यात घाला सुती कपडे

उन्हाळ्यात सुती कॉटनचे कपडे परिधान करतात. महिला व मुली देखील उन्हाळ्यात कॉटनच्या साड्या नेसतात.

Cotton Blouse Designs | Pintrest

युनिक ब्लाऊज डिझाईन्स

कॉटनच्या साडीवर तुम्ही युनिक ब्लाऊज डिझाईन्स निवडू शकता ज्यामुळे तुमचा लूक सुंदर दिसेल.

Unique Blouse Designs | Pintrest

स्लिव्हलेस ब्लाऊज

कॉटनच्या साडीवर तुम्ही सिंपल आणि सोबर लूकसाठी खास स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करू शकता.

Slivless Blouse | Pintrest

बोट नेक ब्लाऊज

ऑफिसाच्या मिटींगसाठी तुम्हाला कॉटन साडी लूक करायचा असल्यास तुम्ही बोट नेक ब्लाऊज डिझाईन निवडू शकता.

Boat Neck Blouse | Pintrest

हॉल्टर नेक ब्लाऊज

हॉल्टर नेक हा सुद्धा ब्लाऊज पॅटर्न युनिक आहे तुम्हाला खास पार्टीसाठी साडी नेसायची असल्यास तुम्ही हॉल्टर नेक ब्लाऊज पॅटर्न निवडा.

Halter Neck Blouse | Pintrest

एल्बो लेन्थ ब्लाऊज

एल्बो लेन्थ ब्लाऊज पॅटर्न हा कायमच ट्रेंड मध्ये असतो. कोपऱ्यापर्यंत बाह्या असणाऱ्या हा ब्लाऊज पॅटर्न महिलांना कम्फर्टेंबल वाटतो.

Elbow Length Blouse | Pintrest

बॅकलेस विथ दोरी ब्लाऊज

कॉटन साडीवर तुम्हाला ग्लॅमरस लूक हवा असेल, तर पाठीमागून खोल गळा आणि डोरी असलेले कॉटन ब्लाऊज निवडा.

Backless With Dori Blouse | Pintrest

next: Mangalsutra Pendant Designs: पारंपारिक काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्ये उठून दिसतील हे 5 पेडंट, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाइन्स पाहा

Mangalsutra Pendant Designs
येथे क्लिक करा...