Mangalsutra Pendant Designs: पारंपारिक काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्ये उठून दिसतील हे 5 पेडंट, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाइन्स पाहा

Manasvi Choudhary

काळे मणी मंगळसूत्र

काळे मणी मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. लग्नानंतर महिला गळ्यात पारंपारिक काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालतात.

Mangalsutra Pendant Designs

मंगळसूत्र डिझाइन्स

सध्या काळ्या मणी मंगळसूत्राचे अनेक डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत. काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रामध्ये नवीन डिझाईन्स पेडंट तुम्ही निवडू शकता.

Pendant Designs

चंद्र पेडंट डिझाइन

चंद्राच्या आकाराचे हे पेडंट तुम्ही खास मंगळसूत्रामध्ये बनवून घेऊ शकता. नऊवारी किंवा काठपदरी साड्यांवर हे मंगळसूत्र उठून दिसेल.

Chandra Pendant Designs

चंद्र तारा डिझाइन

चंद्र तारा डिझाइनमध्ये तुम्ही खास पेडंट बनवून घेऊ शकता. मराठमोळ्या लूकवर तसेच डेलीवेअरसाठी ही एक युनिक डिझाइन असेल.

Chandra Tara Pendant Designs

फ्लोरल डिझाईन पेडंट

फ्लोरल डिझाईनमध्ये तुम्ही मंगळसू्त्र वेगवेगळ्या फुलांच्या डिझाईनचे पेडंट निवडू शकता हे आधुनिक डिझाईन म्हणून तुम्ही घालू शकता.

Floral Designs Pendant Designs

दुहेरी फुलांचे पेडंट डिझाइन

फुलांच्या या डिझाईनमध्ये अनेक फुले एकमेकांना जोडून केलेले हे पेडंट तुम्ही खास लग्नसमारंभासाठी निवडू शकता.

Floral Designs Pendant

खड्यांचे पेडंट्स

रंगीबेरंगी खड्यांचे पेडंट्स महिलांना अधिक आवडतात खास लाल आणि हिरव्या रंगाच्या पेडंट्सना महिलांची पसंती अधिक असते.

Diamond Pendant Designs

मोरपंखी डिझाइन्स पेडंट

मोराच्या नक्षीचे डिझाईन्स कायमच ट्रेंड असते अनेक महिला हे पेडंट डेली वेअरसाठी- ऑफिससाठी घालतात त्यामुळे साडीवर लूक उठून दिसतो.

Peacock Design Mangalsutra | Saam tv

मंगळसूत्र पेडंट्स डिझाइन्स

मंगळसूत्राला नाजूक डिझाईनमध्ये पेडंट हवं असेल तर तुम्ही अश्या डिझाईन्सच्या पेडंची निवड करू शकता.

Mangalsutra Pnedant Designs

next: Actress Nora Fatehi Net Worth: 'सरके चुनर तेरी...' गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री नोरा फतेहीची एकूण संपत्ती किती?

येथे क्लिक करा...