Actress Nora Fatehi Net Worth: 'सरके चुनर तेरी...' गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री नोरा फतेहीची एकूण संपत्ती किती?

Manasvi Choudhary

अभिनेत्री नोरा फतेही

सरके चुनर तेरी.. या अश्लील गाण्यांमुळे डान्सर, अभिनेत्री नोरा फतेही सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Actress Nora Fatehi Net Worth

डान्सने वेधले लक्ष

नोराने या गाण्यामध्ये बेधुंद डान्स करत सर्वांनाच चक्रावले मात्र गाण्यातील काही अश्लील लिरिक्समुळे हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे.

Actress Nora Fatehi Net Worth

हटके अंदाजामुळे चर्चेत

अभिनेत्री नोरा फतेही आजच नाही तर कायमच तिच्या हटके अंदाजामुळे लक्ष वेधून घेत असते नोराने याआधी अनेक आयटम साँग केले आहेत.

Actress Nora Fatehi Net Worth

नोरा फतेहीची एकूण संपत्ती किती?

मात्र तुम्हाला माहित आहे का नोरा फतेहीची संपत्ती किती आहे. ती एका गाण्यातून किती पैसे कमावते या विषयी आपण जाणून घेऊया.

Actress Nora Fatehi Net Worth

सुपरहिट चित्रपटांमध्ये केलय काम

अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडच्या अनेक सुपरहीट चित्रपटामध्ये काम केले आहे. नोराच्या आयटम साँगने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नोरा एका गाण्यासाठी 1.5 ते 2 कोटी इतके मानधन घेते.

Actress Nora Fatehi Net Worth

या माध्यमातून करते कमाई

अभिनेत्री केवळ गाण्यातूनच नाही म्युझिक शो, ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअॅलिटीशो च्या माध्यमातून मोठी कमाई करते.

Actress Nora Fatehi Net Worth

अलिशान कार कलेक्शन

अभिनेत्री नोरा फतेहीकडे आलिशान महागड्या कारचं कलेक्शन आहे. BMW 520d, Mercedes-Benz GLA 200d, Honda City आणि Volkswagen Polo आहेत.

Actress Nora Fatehi Car Collection

नोरा फतेहीची एकूण संपत्ती किती?

नोरा फतेहीची एकूण संपत्ती 30 ते 40 कोटी इतकी असल्याची माहिती आहे.

Nora Fatehi Income | Saam tv

next: Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याजवळ या 5 चुका करू नका, कंगाल व्हाल, हातात टिकणार नाही पैसा

येथे क्लिक करा...