Food Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: चमचमीत नुडल्स धुतले गलिच्छ पाण्यात...VIDEO पाहून चाइनीस खाणे विसरून जाल

Food Viral Video: सध्या लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला स्ट्रीट फूड खाणे आवडते. त्यातल्या त्यात भारतात चाइनीज फूड जास्त पंसत केले जाते.अशातच सोशल मीडियावर चाइनीज बनवण्यासाठी लागणारे नूडल्सना नदीच्या पाण्यात साफ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Food Viral Video

सध्या लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाला स्ट्रीट फूड खाणे आवडते. त्यातल्या त्यात भारतात चाइनीज फूड जास्त पंसत केले जाते. भूक लागताच सर्वात पहिले नूडल्सच्या दुकानावर पटकन नजर जाते. चटपटीत आणि स्पाइसी नुडल्स सर्वांना आवडतात. अशातच सोशल मीडियावर चाइनीज बनवण्यासाठी लागणारे नूडल्सना नदीच्या पाण्यात साफ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्याला बघून प्रत्येकजण हैराण होईल तसंच पुढच्यावेळी चाइनीज खातानाहा व्हायरल व्हिडिओ आठवेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नूडल्स साफ करण्याची नवीन पद्धत...

व्हायरल व्हिडिओत आपल्याला दिसते की, एक व्यक्ती नदीच्या काठावर मोठी बास्केट हातात पकडून उभा आहे. त्या बास्केटमध्ये आपल्याला नूडल्स दिसत आहेत. त्यानंतर तो हातात असलेली प्लॉस्टिकची बास्केट नदीच्या पाण्यात टाकून नूडल्स साफ करतोय. दोनवेळा नूडल्स धुतल्यानंतर तो बास्केट घेऊन तिथून निघून जातो.

व्हायरल व्हिडिओ___mr.mishra_je_या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिल आहे की,कुकुरघाटवा मेला और खाओ मेले मे चौमिन. व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे समजू शकले नाही. कुकुरघाट यात्रेतील एका व्यक्तीने हा किळसवाणा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की,'जणू त्याला या नूडल्स गंगेत विसर्जित करून शुद्ध करायचे आहे. व्हायरल व्हिडिओ लाखोंच्या घरात बघितला गेला आहे. व्हिडिओवर काहींनी गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी अशा प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अकोल्यातील रेल्वे स्टेशन चौकात महापालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा ₹२,००० भरल्यास मुलगी होणार लखपती! मॅच्युरिटीला मिळणाऱ्या पैशांवर टॅक्स लागतो का?

Famous Singer : घटस्फोटाच्या ६ वर्षांनी प्रसिद्ध गायिका बांधणार दुसरी लग्नगाठ, होणारा नवरा आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT