Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचा पुन्हा एकदा राडा! VIDEO पाहून लोक म्हणाले, 'Bigg Boss LIVE'

Women Fight Video: सोशल मीडियावर सध्या काही महिलांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जोरदार बाचाबाची होत असताना दिसत आहे. नक्की काय घडले ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro viral Video: दिल्ली मेट्रो म्हणजे प्रवाशांच्या दररोजच्या प्रवासाचा अविभाज्य भाग. लोक अनेकदा शांतपणे ये-जा करतात, काही मोबाईलमध्ये गुंग असतात, बरेचजण कानात हेडफोन्स लावून गाणी ऐकत असतात, असा शांतपणे सुरु असलेला दिल्ली मेट्रोचा प्रवास कधी www रिंगमध्ये रुपांतरित होतो हे कळत नाही. असाच काहीसा अतरंगी प्रकार नुकताच घडला आहे, जिथे दिल्ली मेट्रोमध्ये काही महिलांनी हायव्होल्टेज ड्रामा केला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसत असून काही महिला एकत्र येऊन जोरदार वाद घालताना दिसत आहे. सुरुवातीला हे प्रकरण नक्की काय ते समजत नाही, मात्र त्यातील काही महिला एका महिलेला पैसे चोरण्याच्या संशयावरुन बोलताना दिसत आहे. पंरतू त्या महिलेने खरंच पैसे चोरले नक्की ते कळू शकलेले नाही. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या वर्षाभरात दिल्ली मेट्रोमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामध्येही ज्यामध्ये काही महिलांचे गट प्रवाशांचे लक्ष विचलित करून चोरी करतात. सोशल मीडियावर यापूर्वी अशा काही महिलांचे चोरी करतानाचे प्रकार प्रवाशांनी उघडकीस आणलेले आहेत. मात्र सध्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

हा व्हिडिओ(Video) सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @gharkekalesh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे कारण दिलेले आहे. शिवाय अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील काहींनी संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर काहींनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea vs Coffee Time : सकाळी उठल्या उठल्या चहा पिताय? आताच थांबवा ही सवय; जाणून घ्या योग्य वेळ

Maharashtra News Live Update: मुंबई- आयकर विभागाच्या कार्यालयाला आग

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT