Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Dance Video: हळदीच्या सोहळ्यात बाप-लेकीचा धमाका; मराठी गाण्यावर केला जबरदस्त डान्स

Dance Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आनंदी झालेला आहे. नक्की काय घडले आहे असे व्हिडिओ ते नक्की पाहा.

Tanvi Pol

Father-Daughter Dance: सोशल मीडियावर सध्या एक हळदी समारंभातील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत वडील आणि मुलगी एकत्र डान्स करताना दिसत आहेत आणि त्यांच्या केमिस्ट्रीने अनेकांची मने जिंकली आहेत. व्हायरल झालेला हा डान्स व्हिडिओ तुम्हीही एकदा पाहा.

व्हिडिओ(Video) हळदीचा कार्यक्रम सुरु असून घरातील सदस्य डान्स करत आहेत. या कार्यक्रमाती प्रत्येक वयोगटातील सदस्य दिसत आहेत. त्यात सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे, बाप लेकीच्या डान्स कडे. वडिलांनी पारंपारिक कुर्ता घातलेला आणि मुलीने ड्रेस परिधान केलेला आहे आणि मराठी गाणं गोरी गौरी मांडवाखाली यावर डान्स केलेला आहे.

डान्स करताना बाप-लेकीचा उत्साह हटके आहे जो प्रत्येक पाहिल्यानंतर हैराण झालेला आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील mauu_alert या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ जुना आहे मात्र, पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झालेला आहे आणि लाखोंचे लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळालेले आहेत.

प्रतिक्रिया आणि कौतुक

हा व्हिडिओ फक्त इन्स्टाग्राम नाही तर ट्वीटर, फेसबूक अशा अनेक माध्यमांवर शेअर करण्यात आलेला आहे. अनेक अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''बाप म्हणजे देव माणूस असेच दोघेही बाप लेक कायम असेच आनंदी आणि खुश राहा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुप छान ग तायडे,खुप नशिबवान आहेस, पप्पांसोबत डान्स (Dance)करतेस'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

SCROLL FOR NEXT