Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मुंबईकर काकांचा हृदयस्पर्शी VIDEO; बस चालकांना वाटतात बिस्कीट

Mumbai Viral Video: सध्या एका वयोरुद्ध काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात वयोरुद्ध काका मुंबईच्या रस्त्यावरुन बस चावणाऱ्या बस चालकांना बिस्किटांचे पाकिटचे वाटप करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Old Man Gives Biscuits To Bus Drivers

स्वप्न नगरी अर्थात मुंबई (Mumbai).अनेक व्यक्ती नवीन स्वप्न घेऊन मुंबईत येत असतात. मुंबई म्हटलं की धापवळीचे आयुष्य. इथं राहणारा प्रत्येक व्यक्ती घडाळ्याच्या काट्यानुसार धावत असतो. ना स्वता:साठी वेळ देता येत ना कुंटुबियांसाठी वेळ असे या मुंबईकरांचे जगणे. मात्र अशातच सोशल मीडियावर एक हदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात या व्हिडिओत मुंबईतील धावपळीच्या जगातील विरुद्ध बाजू दाखवली आहे. सध्या या सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर दररोज मुंबईतील लोकल ट्रेनमधील असो वा मेट्रोमधील(Metro) असंख्य असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी तूफान हाणामारीचे असतात कधी या धावपळीच्या जगातील माणुसकीचे दर्शन दाखविणारे असतात,त्यात सध्या एका वयोरुद्ध काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात वयोरुद्ध काका मुंबईच्या रस्त्यावरुन बस चावणाऱ्या बस चालकांना बिस्किटांचे पाकिटचे वाटप करत आहेत.(Viral Video)

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, पहाटे मुंबईतील एका रस्त्याच्या एका डिव्हायडरजवळ एक वयोरुद्द काका जातानाा दिसत आहेत. काही वेळानंतर काका डिव्हायडरजवळ उभे राहतात. आणि येणाऱ्या बसमधील बस चालकास बिसिक्टचे पाकिट्स देतात. एक बस गेल्यानंतर दुसरी बस तिथे आल्यावर त्या बस चालकास काका बिसिक्टचे पाकिट्स देतात

इन्स्टाग्रामवरील @theyogaberry या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,' मी पाहिलेले सकाळते सर्वांत अप्रतिम दृश्य'.व्हिडिओ पोस्ट होताच असंख्य नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या प्रतिक्रियामध्ये प्रत्येकाने काकांचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT