Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : दारूच्या नशेत आफ्रिकन महिलेचा धिंगाणा; पोलिसांसह नागरिकांना शिवीगाळ; पाहाच VIDEO

Shocking Viral Video : उत्तर प्रदेशातून एक धक्कादाय व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे एका भररस्त्यात एका आफ्रिकन महिलेने पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा दारूच्या नशेत भररस्त्यात वाहन चालवणाऱ्या तरुणांचे व्हायरल व्हिडिओ असतात तर कधी रील्सच्या वेडापायी स्वता:चा जीव धोक्यात घालणारी तरुणाई असते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात चक्क एक महिला दारुच्या नशेत पोलिसांसोबत हुज्जत घालत आहे. ही महिला तेथील शहरातील रहिवासी नसून चक्क एक आफ्रिकन महिला आहे. सध्या हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ही संपूर्ण प्रकार रात्रीच्या वेळेतील आहे. या व्हिडिओ एक महिला दिसून येत आहे आणि तिच्या आजूबाजूल काही पोलिसही दिसून येत आहे.

मात्र व्हिडिओ(Video) नीट पाहिला तर ही महिला पोलिसांची हुज्जत घालताना दिसत आहे. परंतू ही महिला पूर्णपणे मद्यधुंग अवस्थेत असलेली दिसते.संपूर्ण प्रकार तेथे असलेले अनेक नागरिक पाहत आहेत. एवढेच नाही तर ही महिला पोलिसांसह तेथे असलेल्या नागरिकांनही शिवीगाळ करत आहे

व्हायरल होत असलेला व्हिडिओहा सोशल मीडिया (Media)प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर होताच अनेक नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया केल्या आहेत शिवाय व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत असून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या नोएडामधील आहे. महिलेचा धिंग्गाना सुरु असताना तेथील एका व्यक्तीने संपूर्ण प्रकार त्यांच्या मोबाईमध्ये कैद केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

आता ATMवर मिळणार रेशन? रेशन दुकानात चकरा मारण्याचा त्रास वाचणार?

SCROLL FOR NEXT