Bird Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पक्षाने केली चोरी; पैशांनी भरलेली महिलेची पर्स घेऊन भूरकन उडून गेला, पाहा VIDEO

Viral Video: आजकाल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु तुम्ही कधी पक्षाने चोरी केल्याचे पाहिले आहे का? एका पक्षाने एका महिलेची पर्स चोरी केला आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video Of Bird

देशात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे नागरीकांना खूप जास्त त्रास सहन करावा लागत आहे. परंतु तुम्ही कधी एखाद्या पक्षाने चोरी केल्याचे पाहिले आहे का? नसेलच. परंतु एका पक्षाने चक्क पर्सची चोरी केला आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

आजवर अनेकदा चोरट्यांनी दाराची कुलूपे तोडून, छतावरुन घरात घुसुन चोरी केल्याचे ऐकले असेल. परंतु तुम्ही कधी गार्डनमध्ये सर्वांसमोर चोरी झाल्याचे ऐकले आहे का? अशीच चोरी एका पक्षाने केली आहे. एका पक्षाने महिलेसमोरच तिची पैशांने भरलेली पर्स चोरुन नेली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका गार्डनमध्ये पक्षासमोर अनेक वस्तू असलेल्या दिसत आहे. त्यात मोबाईल, पर्स आणि एक डबा असल्याचे दिसत आहे. त्यावेळी अचानक एक पक्षी उडत येतो आणि पर्स घेऊन निघून जातो. यावेळी ज्या महिलेची पर्स आहे ती महिला पक्ष्याचा पाठलाग करताना दिसत आहे. परंतु पक्षी हवेत उडून जातो. त्यामुळे त्या महिलेला पर्स मिळत नाही.

butterfly__mahi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चोरी कशी करावी हे पक्ष्याकडून शिकावं, पक्षीपण आता चोरी करत आहेत, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

SCROLL FOR NEXT