Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तू तर माझ्या डोक्यात बसली... वैतागलेल्या नवऱ्याचं गाण तुफान व्हायरल, ट्रेनमधला व्हिडीओ पाहिलात का?

Viral News Video: सोशल मीडियावर एका व्यक्तीने गायलेल्या गाण्याचा गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. मात्र नक्की कोणावर गायलं आहे हे या व्हायरल व्हिडिओमधून तुम्हाला समजेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video: लग्नानंतर प्रत्येकाच आयुष्य बदलत असं म्हटले जाते. लग्नाच्या अगोदर मुलगी असो वा मुलगा त्याचे जीवन हे स्वंतत्र असते. जास्त कोणाची रोकटोक नसते किंवा जास्त बंधनात अडकलेले नसते. मात्र लग्नानंतर प्रत्येक मुला-मुलीचे आयुष्य बदलते. सध्या सोशल मीडियावर अशाच काहीसा किस्सा सांगणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र एका वैतागलेल्या नवऱ्याने तो किस्सा गाण्याच्या माध्यमातून सांगितला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ(Video) ट्रेन दिसत आहे. या ट्रेनमधून असंख्य प्रवासी प्रवास करतानाही दिसत आहे. मात्र याच ट्रेनमध्ये काही मुली आणि मुलांचा ग्रुप आहे. याच ग्रुपमध्ये एक व्यक्ती आहे. जो व्यक्ती ट्रेनमधील सीटवर बसलेला आहे. व्हिडिओत दिसणारा व्यक्ती एक गाणं म्हणण्यास सुरुवात करतो, जे गाणं त्यांच्या बायकोवर त्यांने म्हटलंल दिसत आहे. ज्या वेळी हा व्यक्ती पहिले गाणं म्हणण्यास सुरुवात करतो त्यानंतर त्याच्यापाठी त्यांच्या ग्रुपमधील असलेले सर्वजण गाण म्हणत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@bharat___babar'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. दोन दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर करत हजारोच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळाले आहे तर अनेक व्ह्यूज व्हिडिओला मिळाले आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''कुट गेलता कशाला गेलता'' असे गाण्याचे कॅप्शन देण्यात आलेले आहे.

इन्स्टाग्रावर व्हिडिओ पोस्ट होताच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्वर गाणं शेअर झालं केले आहे. एवढेच नाही तर व्हिडिओ पाहून बऱ्याच प्रतिक्रियाही आलेल्या आहेत त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''खरंय बाबा'' तर अनेक यूजर्संनी हसण्याचे इमोजी दिलेलेल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

SCROLL FOR NEXT