Girls Fight Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Girls Fight Viral Video: तरुणीची प्रेमासाठी 'दे दणादण'! कॉलेजच्या क्लासरुमध्ये दोघी भिडल्या.. VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात झालेली घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Girls Fight Viral Video

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात झालेली घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते. अनेकदा हे व्हायरल व्हिडिओ असे काही भयानक असतात की पाहणाराही चक्रावून जातो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोन मुली भांडताना दिसत आहेत. या तरुणींचा हा वाद इतका टोकाला जातो की दोघींमध्येही मारामारी सुरू होते. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, सदर व्हिडिओ एका क्लासरुमधील आहे. सपूर्णं क्लासरुम हा तरुण-तरुणीनी भरलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कधी खाली पाडून लाथ घालत तर कधी केस ओढत या तरुणी एकमेंकींवर तुटून पडल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सुरुवातीस काही मुली त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तरीही या तरुणी थांबण्याचे नाव घेत नाही. कॉलेजच्या क्लासमधील इतरजण या भांडणाची मजा घेताना दिसत आहेत.

@gharkekalesh या ट्वीटक अंकाऊटंवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ क्लासरुमधील कोणत्या तरी विद्यार्थ्यांने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. व्हायरल व्हिडिओ हा वाराणसीयेथील कॉलेजचा असल्याचे समजते.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी भांडणे सोडवायला पाहिजे होती असे म्हणले आहे, तर काही जणांनी प्रेमासाठी काहीपण म्हणत या मुलींचे समर्थनही दिले आहे. बहूतेक नेटकऱ्यांनी या मुलीबद्दल संताप व्यक्त केला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : धुकं, डोंगर अन् ३५० फूट उंच धबधबा! लोणावळ्याच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण दिसते स्वर्गाहून सुंदर

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT