Govinda viral Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Govinda in avatar viral video : अभिनेता गोविंदा आता अवतार 3 मध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहे...होय, गोविंदा कॅमिओमध्ये आहे असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच गोविंदा नव्या लूकमध्ये दिसणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

...हा व्हिडिओ पाहिलात...या व्हिडिओत गोविंदा एका विशेष भूमिकेत दिसतोय...अवतार 3 मध्ये गोविंदा कॅमिओमध्ये आहे असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या सिनेमात गोविंदाने ही भूमिका केलीय का...? सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे...काहींनी तर गोविंदाचं कौतुक केलं जातंय...तर काहींनी गोविंदावर टीकाही केलीय...त्यामुळे यात तथ्य काय आहे हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला...

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना उत्सुकता आहे की खरंच या गोविंदाने हा रोल केलाय का...? त्याबाबत अधिक माहिती गोविंदाकडूनच मिळू शकते...आमच्या टीमनेही काही सिनेसृष्टीतील तज्ज्ञांकडून माहिती मिळवली...तसेच आम्हीही या व्हिडिओच्या माध्यमातून पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य

साम इन्व्हिस्टिगेशन

अवतार 3 मध्ये गोविंदाचा कॅमिओ नाही

गोविंदाला निळ्या रंगाच्या 'नावी' अवतारात दाखवलं

व्हिडिओतील डायलॉग्स चाहत्यांनी तयार केलेत

अभिनेत्याचा एआय व्हिडिओ बनवण्यात आला

गोविंदाने अवतार 3 या चित्रपटात काम केलेलं नाही...मीम्स तयार करून व्हायरल करण्यात आलेयत...काहींनी एआय व्हिडिओही बनवण्यात आलेय...त्यामुळे आमच्या पडताळणीत गोविंदा अवतार 3 मध्ये कॅमिओ असल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT