Cyber expert busts viral claim: WhatsApp hacking not possible with just one trick, real danger lies in downloading unsafe apps. Saam Tv
व्हायरल न्यूज

Whatsapp Hack Video: तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकतं? तुमच्या फोटो, मेसेजची चोरी होतेय?

Fact Check: तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमचं व्हॉट्सअप कुणीही हॅक करू शकतं...होय, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय...व्हॉट्सअप हॅक होऊ नये यासाठीही एक ट्रिकही देण्यात आलीय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

ऐकलंत...तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकतं हे या व्हिडिओत दावा केलाय...आणि व्हॉट्सअप हॅक होऊ नये यासाठी एक ट्रिक या व्हिडिओत सांगितलीय...त्यामुळे कुणीही व्ह़ॉट्सअॅप हॅक करू शकत नसल्याचा दावा या व्हिडिओतून केलाय...

...तुम्ही जर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकतं...होय, या दाव्यामुळेच खळबळ उडालीय...मात्र, एका ट्रिकमुळे तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून रोखू शकता असाही दावा केलाय...पण, व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन न वापरल्यास व्हॉट्सअॅप हॅक होऊ शकतं का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली..

.हा दावा खरा असेल तर उत्तमच...मात्र, यात तथ्य नसेल तर याचे काही वेगळे परिणाम होऊ शकतात का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने सायबर एक्स्पर्टचा सल्ला घेतला...

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करूनही व्हॉट्सअप हॅक होतं

व्हायरल व्हिडिओतील दाव्यात तथ्य नसल्याचं तज्ज्ञांचं मत

फोनमध्ये व्हायरस इन्स्टॉल झाल्यास व्हॉट्सअॅप हॅक होतं

कोणतेही अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करू नये

काही जणांचे व्हॉट्सअॅप हॅक होतात...त्याचा गैरवापरही केला जातो...मात्र, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करून व्हॉट्सअॅप हॅक होत नसल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअॅप वापरताना काळजी घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Panvel Tourism : तलावाकाठी येईल चौपाटीवर फिरण्याचा फिल, पनवेलजवळील निसर्गरम्य ठिकाण

SCROLL FOR NEXT