Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : स्टंटबाजी करण पडलं तरूणांना महागात; धावत्या दुचाकीसह पडले तोंडावर ; पाहा VIDEO

Stunt Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात सध्या एक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Yogesh Gaikwad

योगेश गायकवाड, साम टीव्ही

अनेक जण सोशल मीडियावर रिल्सच्या दुनियेत वावरत असतात. प्रामुख्याने तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात रिल्स बाबनवण्यात दंग असतात. आता पावसाळ्यात काहीजण पावसाचा आनंद घेण्यापेक्षा रिल्स काढण्यात दंग असतात.

त्यामुळे अती धोकादायक ठिकाणी रिल्स काढताना अनेकांचा अपघात सुद्धा झालाय. त्याची उदाहरण तुम्ही बातम्यांच्या माध्यमातून पाहिली असतीलच. पण काही हौशी कलाकार नियमांना न जुमानता रिल्ससाठी स्टंट(Stunt) करतात. रिकाम्या रस्त्यावर स्टंट करणारे बाईकस्वार हे जोरात स्टंट करताना तुम्ही पाहिलं असेलच.

आता हे दोघे बाईकस्वर सोशल मीडियावर आपल्या रीलला चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी बाईक(Bike) वरून स्टंट करत होते. मागे बसणारा बाईकवर उभा राहून टायटॅनिकची पोज देत असतानाचा व्हिडिओ बनवत होता. बाईक चालवणाऱ्याचा तोल गेल्यानं दोघेजण बुलेटसकट चांगलेच तोंडावर पडले आहेत.

त्यामुळे त्यांची चांगलीच फजिती सुध्दा झाली आहे. पण त्यांचा बुलेटवरून पडतानाचा व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लोकांनी त्यांना भन्नाट कमेंट्स सुद्धा केले आहेत. Model_boy या सोशल अकाऊंट वरून हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: कामाच्या ठिकाणी नवी संधी, या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Sanjay Dina Patil: 'संजय पाटलांची बॉम्ब टाकण्याची धमकी', संजय राऊतांची UAPA लावण्याची मागणी

Maharashtra Government: आता विधवांना संबोधलं जाईल 'एकल महिला', महाराष्ट्र सरकारची नवी योजना

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT