Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : ट्रेनमध्ये चोरी करायला गेला, प्रवाशांच्या टप्प्यात आला; गड्याचा कार्यक्रमच केला, VIDEO बघाच

Indian Railway Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात पुन्हा एकदा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्यात ट्रेनमध्ये तुफान हाणामारी होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी प्रत्येकाने कधीना कधी प्रवास केलाच असेल. प्रवासाचे कारण अनेकदा प्रत्येकाचे वेगळे असते. कोणी ऑफिसच्या कामामुळे प्रवास करतात तर कोणी गावी जाण्यासाठी प्रवास करतो. या प्रवासात प्रत्येक व्यक्तीला क्षणाक्षणाला विविध अनुभव येत असतात. त्यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ट्रेनमधील एक ट्रेनमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दर मिनिटाला लाखो प्रवासी ट्रेनमधून किंवा बसने(Bus) प्रवास करत असतात. काहीजण एकटे प्रवास करतात तर काहीजण ग्रुपने. अनेकदा प्रवास करताना आपल्या अनेक गोष्टी ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये विसरतात तर कधी काही गोष्टी चोरी होतात, सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात ट्रेनमध्ये काही प्रवाशांच्या हाती एक पाकिटमार सापडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video) पाहू शकता, एक रेल्वेचे कंपार्टमेंट दिसून येत आहे. या कंपार्टमेंटमध्ये महिलांपासून ते अनेक पुरुष प्रवाशी दिसत आहेत. मात्र या कंपार्टमेंटमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरुन गोंधळ सुरु आहे. मात्र तुम्ही नीट पाहिले तर एक व्यक्ती एका व्यक्तीला मारताना दिसत आहे. सुरुवातील एकच व्यक्ती मारत आहे पंरतू काही वेळातच दुसरा व्यक्तीही त्याला मारण्यास लागतो. व्हिडिओ पोस्ट करत व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे 'मोबाईल फोन आणि पाकीट चोरताना पकडलेल्या एका व्यक्तीला प्रवाशांनी मारहाण केली'

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh घर का कलेश या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ आजच शेअर होताच या व्हिडिओला एकाच दिवसात लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत तर हजारोंच्यामध्ये लाईक्स मिळाले आहेत. शिवाय व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रत्येक यूजरने लिहिले अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' शेवटी आज पकडला गेलाच' तर चल ते आज चांगल झालं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreya-Kushal Video : बाई काय हा प्रकार; श्रेया बुगडे अन् कुशल बद्रिकेने भयानक स्टाइलमध्ये दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

SCROLL FOR NEXT