Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Fight Viral Video: एका मुलीवरुन कॉलेजमधील दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी; VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर भांडणाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एका विद्यापीठातील दोन तरुणांमधील तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

University Boys Fight Viral Video:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात अनेकदा कॉलेच्या मुलांचे, प्रेमवीरांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसेच कॉलेजमधील मुला-मुलांच्या भांडणाचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. कॉले विद्यार्थ्यांचा असाच एक हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हा एका विद्यापीठाचा आहे. कॉलेजमधील मुलांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. कॉलेजच्या दोन मुलांमध्ये सर्वात आधी बाचाबाची झाली. त्यानंतर त्या दोघांमध्ये मारामारी होते. कॉलेजमधील इतर मुलं त्यांची मारामारी थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यांची मारामारी काही थांबत नसल्याचे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओत कॉलेजच्या कॅमप्समध्ये खूप गर्दी असल्याचे दिसत आहे. या गर्दीचे कारण म्हणजे भांडणे. कॉलेजमधील दोन मुलांमध्ये सर्वात आधी बाचाबाची होते. त्यानंतर भांडणाचे रुपांतर मारामारीत होते. दोघांमध्ये होणाऱ्या या भांडणात कॉलेजमधील इतर मुलेदेखील सहभाही होतात. काही मुले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Ghar Ke Kalesh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कॉलेमधील दोन मुलांच्या गटात एका मुलीसाठी तुफान हाणामारी असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'मुलीचा नाद लय बेक्कार', 'खूपच भीतीदायक' अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT