Delhi Metro Viral Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोत दे दणादण; दोन प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण, VIDEO व्हायरल

Delhi Metro Video: दिल्ली मेट्रोतील प्रवाशांचे भांडणाने, हाणामारीचे अनेक व्हिडीओ आजवर समोर आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Viral Video

दिल्ली मेट्रोतील प्रवाशांचे भांडणाने, हाणामारीचे अनेक व्हिडीओ आजवर समोर आले आहेत. दिल्ली मेट्रोतील महिलांच्या तसेच पुरुषांच्या हाणामारीचे व्हिडीओ तूफान व्हायरल होत असतात. आता आणखी एका वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. मेट्रोत पुरुषांच्या जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसते की, एक तरुण आणि एका वयोवृद्ध प्रवाशांमध्ये वाद होत आहे. यामध्ये नुसता वाद होत नसून चक्क लाथाबुक्क्यांनी हाणामारी होत आहे. सुरुवातीस क्षुल्लक वाटणारा हा वाद काही क्षणात हाणामारीत रुपांतरित होईल असे कुणालाही वाटले नव्हते

वयस्कर व्यक्तीने तरुणाला लाथेने मारलं, ज्यामुळे तरुण खाली पडतो.तरुण खाली पडतो तेव्हा मेट्रोत बाजूला असलेला एक व्यक्ती वृ्द्ध व्यक्तीचे केस खेचतो. मात्र वाद वाढत आहे हे लक्षात येताच मेट्रोतील काही सह प्रवाशी पुढाकार घेतात आणि ही हाणामारी थांबवण्याचा प्रयत्न करतात. वृद्ध व्यक्ती तरुणाला शिवीगाळ करतानाही दिसत आहे.

@gharkekalesh या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या वादाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र दिल्ली मेट्रोतील अशा घटना कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सदर व्हिडीओवर यूजर्संनी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र या व्हिडीओची सत्यता 'साम टीव्ही डिजिटल'ने पडताळून पाहिलेली नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT