Viral video shows a ring allegedly made from a ₹10 coin – experts warn it's illegal and misleading.  Saam Tv
व्हायरल न्यूज

Gold Ring: 10 रुपयांच्या कॉईनमधून सोन्याची अंगठी? तुमच्याकडे तर कॉईनवाली अंगठी नाही ना?

Can melting coins for jewellery : तुमच्याकडे 10 रुपयांचं कॉईन आहे का...? तुमच्याकडे असलेल्या 10 रुपयांच्या कॉईनची सोन्याची अंगठी बनवली जातेय...असा एक व्हिडिओ समोर आलाय...पण, खरंच कॉईनची सोन्याची अंगठी बनवली जातेय का...? याची आम्ही पडताळणी केली..

Omkar Sonawane

..हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल...कारण, फक्त 10 रुपयाच्या कॉईनने बनवलेली अंगठी सोन्याची अंगठी म्हणून बाजारात विकली जात असल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...आणि या व्हिडिओत बघा, 10 रुपयाच्या कॉईनमधून कशी सोन्याची अंगठी बनवली जातेय...तुम्हाला विश्वासही बसणार नाही...अगदी हुबेहुब सोन्याचीच अंगठी आहे अशी ही अंगठी बनवण्यात आलीय...पण, खरंच 10 रुपयांच्या कॉईनपासून सोन्याची अंगठी बनवणं शक्य आहे का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...सध्या सोन्याचा दर लाखात गेलाय...त्यामुळे फसवणूक होऊ शकते...आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला..

कॉईनपासून सोन्याची अंगठी बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल

नाण्यापासून सोन्याची अंगठी बनवणं गुन्हा आहे

नाणी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते

नाणी वितळवणे, रंग बदलणे हा कायद्याने गुन्हा

सोनं घेताना विश्वासू ज्वेलर्सकडूनच खरेदी करा

10 रुपयाच्या कॉईनमधून सोन्याची अंगठी बनवत असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय...हा व्हिडिओ कुठला आहे ते कळू शकलेलं नाही...मात्र, तुम्हालाही अशा प्रकारे कुणीही सोन्याची अंगठी म्हणून विकू शकतो...त्यामुळे तुम्ही कुणाकडूनही सोनं खरेदी करत असाल तर सावधगिरी बाळगा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाच्या चार हातांचा अर्थ काय होतो? जाणून घ्या

Manoj Jarange Protest: आमची पोरं नव्हे मुख्यमंत्री हुल्लडबाज, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Maratha Aarakshan Video: आझाद मैदानात मराठा आंदोलकांचा कुस्तीचा आखाडा; VIDEO व्हायरल

Malegaon News : मालेगावात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; अकरा जुगारी ताब्यात, ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT