Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आईने खाल्लं आवडतं आईस्क्रीम अन् चिमुकल्याची तक्रार, पोलिसही झाले हसून बेजार

Funny Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक विचित्र अशी घटना समोर आलेली आहे. ज्यात एका लहान चिमुकल्याने असे काही केले जे पाहून आणि ऐकून प्रत्येकजण हैराण झाले असून पोट धरुन हसत आहे.

Tanvi Pol

Child Fuuny Video: लहान मुलांच्या खोडकर गोष्टी शिवाय त्यांच्या निरागस भावनांना सोशल मीडियावर कायमच पसंती मिळते. सध्या असंच एक गोंडस आणि पोट धरुन हसवणार प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ज्यात एका ४ वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या आईविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे, ज्याचे कारण काय तर आईने त्याची आवडती आईस्क्रीम खाल्ली होती.

ही घटना घडली आहे अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथील आहे. जिथे राहणाऱ्या ४ वर्षीय चिमुकल्याने थेट पोलिसांना फोन केला आणि माझी आई वाईट आहे तिने एकटीने माझे आईस्क्रीम खाल्ल, तिला अटक करा असे सांगितले. मुलाचा अचानक फोन आल्याने पोलिसही काहीसे गोंधळले आणि त्यांना लवकरच समजल की, हा फोन एका लहान मुलाने केला आहे आणि त्याची ही गमतीशीर (Video) तक्रार आहे.

दुसऱ्या दिवशी पोलिस अधिकाऱ्यांनी त्या चिमुकल्याच्या घरी भेट दिली आणि पालकांना सर्व सांगत चिमुकल्याला ते जाताना आईस्क्रीमही घेऊन गेले. याचा सुदंर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला असून प्रत्येकजण आनंदाने हसत आहेत.

सर्व घटनेचा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवरील dailyuttamhindu या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय फेसबून, एक्स या सोशल मीडिया माध्यंमावर हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. अनेक लोकांनी या वर गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT