Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: रस्त्यावरच दोन तरुणी भिडल्या!केस खेचत झटापट; पाहणारेही हादरले; VIDEO व्हायरल

Girls Fighting News: सोशल मीडियावर कायम तरुणाईचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.सध्या त्यातच काही तरुणींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात त्यांची जोरदार हाणामारी होताना दिसून येत आहे.

Tanvi Pol

Young Girl Fight: भाडंण,हाणामारी रोजच्या दिवसात होणारी सामान्य गोष्ट आहे.घराबाहेर पडताच अनेक क्षुल्लक कारणांवरुन हाणामारी किंवा वाद-विवाद होताना पाहिले आहे.मात्र हे जर वाद कोणत्या महिलांमध्ये होत असतील तर पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमा होते.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये भररस्त्यात तरुणींची हाणामारी होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला तीन तरुणी दिसत आहेत.त्यातील दोन तरुणी एका रस्त्याकडेला असलेल्या कठड्यावर बसलेल्या आहेत.काही वेळाने बसलेल्या दोन तरुणींमध्ये काही कारणांवरुन जबर हाणामारी (Fighting)होण्यास सुरुवात होते.दोघेही एकमेंकीचे केस पकडत हाणताना दिसत आहेत.सर्व हाणामारीचा व्हिडिओ तेथील एका नागरिकाने लपून मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

तरुणींच्या हाणामाराची व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून इन्स्टाच्या delhi_ghum_lo या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ दोन दिवसापूर्वी अपलोड करण्यात आलेला असून आतापर्यंत हजारोंच्या संख्येत व्हिडिओला लाईक्स मिळाले असून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल(Viral) होताच नेटकरी वर्गातून व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''कमाल हाणामारी आहे''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''मस्त टाईमपास झाला''तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''देवा हे काय''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: तरुणींच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : पुढील ८ ते ४८ तासांत कोकण-गोव्यासह १९ राज्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा अलर्ट

Mens Health : पुरुषांच्या लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे? वेळीच व्हा सावध अन्यथा...

Maharashtra News Live Update: नीट पेपरप्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा

जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरची मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

तस्करांचा माल सोडण्यास नकार; DRIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला थेट 'दाऊद गँग'च्या नावाने धमकी, मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT