Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दिल्ली मेट्रोत पुन्हा तमाशा! तरुण अन् तरुणीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; पाहा VIDEO

Viral Metro Video: सोशल मीडियावर पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ नेटकरी वर्गात तुफान व्हायरलही झालेला आहे.नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हिडिओ एकदा पाहा.

Tanvi Pol

Delhi Metro Fight Video: दिल्ली मेट्रो म्हणजे दिल्ली शहरातील प्रवाशांची जीवनवाहिनी.दिल्ली मेट्रोमधील सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ व्हायरल होतात.कधी डान्सचे व्हिडिओ,कधी प्रवाशांचे भांडण, तर कधी तरुणांची लाइव्ह गाण्याचे व्हिडिओ समोर येतात.मात्र कधी कपल्सच्या विचित्र घटनांचे व्हिडिओ चर्चेत राहतात.अशा विविध कारणांमुळे दिल्ली मेट्रो नेटकरी वर्गाच्या कायम चर्चेचा विषय ठरते.

नेमके घडले तरी काय?

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिल्ली मेट्रो दिसून येत आहे.ज्यात प्रवाशांची गर्दी आहे.मात्र काही वेळात मेट्रोत एक तरुणी आणि एका तरुणामध्ये जोरदार वाद सुरु होतात.सर्व वाद होत असताना त्यातील एक तरुण असतो तो सर्व प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये कैद करतानाही व्हिडिओत दिसत आहे.झालेल्या या जोरदार भांडणाचे कारण फक्त अकमेंकाना धक्का लागतो असे आहे.

दिल्ली मेट्रोतील व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्सवरील @gharkekalesh या पेजवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत घडलेल्या घटनेचे थोडक्यात कारण कॅप्शनमध्ये लिहिले आहे.सध्या या व्हिडिओला लोकांनी लाखोंच्या संख्येने लाईक्स केले आहे तर अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

भांडणाचा हटके व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एकाने लिहिले आहे,''नेहमीच आहे'' तर दुसऱ्याने लिहिले आहे,'सारंख सुरु आहे''तर काहींनी लिहिले आहे,''नेमकी कोणाची चुक आहे''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: दिल्ली मेट्रोतील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT