Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! लग्नाची लगबग, पाहुण्यांची गर्दी; दबक्या पावलाने वऱ्हाडी बनून आला बिबट्या, लग्नसमारंभात क्षणात खळबळ

Leopard In Wedding: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.ज्यात एका लग्नकार्यात बिबिट्याने हल्ला केलेला आहे.व्हायरल घटनेत काय घडले ते पाहाच.

Tanvi Pol

Shocking Wedding Incident: जगभरात घडलेल्या धक्कादायक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना समजत असतात.काही घटना ऐकून विश्वास ठेवता येत नाही तर काही घटना पाहून अंगाचा थरकाप उडतो.सध्या व्हायरल होत असलेली घटना ही अशीच काहीशी आहे.ज्यात चक्क लग्नाच्या वेळी मंडपात बिबिट्याने शिरकाव केलेला आहे.हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला पोलिस कर्मचारी दिसत आहे.काही पोलिसांच्या हातात सुरक्षितेतेसाठी बंदुक आहे.काही वेळात सर्व पोलिस हॉलच्या वरच्या दिशेने बिबट्याच्या शोधात निघतात.काही वेळात पायऱ्या चढत असताना अचानाक बिबट्या एका पोलिसांच्या अंगावर येतो मात्र बंदुक असल्याने त्या पोलिसांचा जिव वाचला जातो आणि सर्व पोलिस परत खाली पळत सुटतात आणि हॉलचे मुख्य गेट बंद करतात.सर्व धक्कादायक प्रकार तेथील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

बिबट्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जबरदस्त व्हायरल होत आहे,मात्र तो व्हिडिओ एक्सच्या @umashankarsingh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळाले असून अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घटना शेअर करण्यात येत आहे.

व्हिडिओ(Video) अपलोड करत कॅप्शनमध्ये,''लखनऊमध्ये एका लग्न समारंभात बिबट्या घुसला. वन विभाग आणि पोलिसांचे पथक त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पायऱ्या चढत होते, मग बिबट्याने रायफल कशी हिसकावून घेतली ते पहा''संपूर्ण घडलेली घटना सांगितली आहे.ऐवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील प्रत्येक यूजरने हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Drink : शुगर फ्री ड्रिंक डायबिटीज रूग्णांसाठी हानिकारक की फायद्याचे?

Maharashtra News Live Update: बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवला

Honey Tea : मधाच्या चहाचे ७ फायदे वाचून तुम्ही आजपासून प्यायला सुरुवात कराल, दूध-साखरेचा चहा विसराल

Rasgulla Recipe: गोड खायला आवडतं? मग घरच्या घरी बनवा रसाळ रसगुल्ले, वाचा सोपी रेसिपी

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT