Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अरे बापरे! किचनमध्ये महिला कामात व्यस्त, केसांना लागली आग, पुढे काय घडलं ते पाहा...

Shocking Viral Video: स्वयंपाकघरात काम करताना अनेक धक्कादायक प्रसंग घडतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात स्वयंपाकघरात काम करताना महिलेसोबत काय घडलं ते व्हिडिओत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अतरंगी व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून मनात धडकी भरुन जाते. तर कधी जमिनीखालची जमिनीच सरकते. सध्या असाच एक अगांवर काटा येणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो की एका महिलेचा स्वयंपाकघरात काम करतानाचा आहे.

कोणतेही काम करताना कायम शिस्त आणि प्रमाणिकपणा असावा आपल्याला सांगितले जाते. मात्र स्वयंपाकघरात (kitchen) काम करताना सावधगिरीने काम करणे अत्यंत महत्त्वाचे असते. स्वयंपाकघरातील जास्तीत जास्त वस्तू आगीशी संपर्कात आल्यास खूप मोठी जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओही स्वयंपाकघरात काम करताना एका महिलेचा आहे, ज्यात महिला संपूर्ण आगीच्या संपर्कात येताता येता थोडक्यात बचावली आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत, एक महिला स्वयंपाकघरात काम करताना काम करताना आपल्याला दिसून येत आहे. स्वयंपाकघरात अनेक वस्तूची आवराआवर करताना महिला दिसून येत आहे. अशा कामाच्या गडबडीत महिला गॅसच्या समोर असलेल्या ट्रोलीतून काही वस्तू घेण्यासाठी खाली वाकते.

मात्र तेवढ्यात ती खाली वाकताच चालू असलेल्या गॅसची (Gas) आग तिच्या केसांना लागते. पंरतू ही महिला कामात इतकी व्यस्त असते की, तिला केसांना आग लागलेली समजत नाही. मग व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तिला काही वेळातच समजताच ती तातडीने केसांना लागलेली आग विझवते. नशीब चांगेल म्हणून महिलेच्या केसांना लागलेली आग तिला तात्काळ समजली.

सध्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा (Discussion) होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवरील @viejaschusmasmiami या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहताच तब्बल १ लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी व्हिडिओला लाईक केलेले आहेत तर दररोज व्हिडिओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांचे व्ह्यूज वाढत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारतातील नसल्याचे दिसून येत आहेत. मात्र व्हिडिओ पाहून प्रत्येक यूजर्संनी अनेक आश्चर्यकारक अशा प्रतिक्रिया कमेंट्स (Comments) बॉक्समध्ये दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT